एक्स्प्लोर

Pune crime news : तरुणीला गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 16 लाख

Pune Crime News : पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात (Pune) आलेल्या तरुणीला (Pune news) सॉफ्ट ड्रिंकमधून (coldrink) गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक (rape case pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर त्या मुलीला विवस्त्र करुन तिचे अश्लील व्हिडीओ (porn video viral) व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 लाख 86 हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 

पिंपरीतील 33 वर्षीय फहीम नईम सय्यद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार बालगंधर्व रंगमंदिरसमोरील विजय लॉज येथे 2 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तसेच 5 नोव्हेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे. 

सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार

तक्रारदार तरुणी ही सांगलीतील आहे. पुस्तक घेण्यासाठी ती पुण्यात येत होती. त्यादरम्यान बसमध्ये तिची आणि फहीम सय्यद याच्याशी ओळख झाली. त्याने आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यावरुन त्यांच्यात संभाषण होऊ लागले. काही महिन्यांपूर्वी पुण्यात येत असताना त्याने तिला फोन केला. दोघांनी मिळून पुस्तकाची खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने तिला बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिला विजय लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढले.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी 

हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्याने तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला बदनामी करणार असं सांगून अनेकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली. आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणी कर्ज काढून त्याला महिन्याभरात 16 लाख 86 हजार रुपये दिले. तरीही त्यांची मागणी थांबत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी फहीम सय्यद याला अटक केली. सय्यद याची ट्रॅव्हल एजन्सी नसून तो एका एजन्सीत चालक म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आणि त्या 33 वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

हेही वाचा

Pune : शिक्षक की हैवान! वर्गातच विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget