एक्स्प्लोर
Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौकात अपघात, 4 गाड्या धडकल्या, वाहतूक कोंडीत ॲम्बुलन्स अडकली
Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौक येथे 4 गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
![Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौकात अपघात, 4 गाड्या धडकल्या, वाहतूक कोंडीत ॲम्बुलन्स अडकली Pune Accident News 4 cars collided in Chandni Chowk area big traffic jam on the road even an ambulance got stuck Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौकात अपघात, 4 गाड्या धडकल्या, वाहतूक कोंडीत ॲम्बुलन्स अडकली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/01/170e9368f2d3db8ce4dac3bfbbefa2101722507896033442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Accident News
Source : whatsapp
Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौक येथे 4 गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस किंवा वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मुख्य रस्त्यावर गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये एक ॲम्बुलन्स देखील अडकली असल्याचे दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
शेत-शिवार
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)