एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Crime News: धक्कादायक! उच्चशिक्षित पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. शिवम पचौरी असं आरोपीचं नाव आहे. अवंतिका शर्मा असं खुन झालेल्या महिलेचं नाव आहे.

Pune Crime News: उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad )घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित होते. अनेक दिवसांपासून आरोपी पत्नीला मारहाण करायचा याच वादातून पत्नीचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

शिवम पचौरी असं आरोपीचं नाव आहे. अवंतिका शर्मा असं खुन झालेल्या महिलेचं नाव आहे. शिवम पचौरीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे, मद्यपान केलेल्या शिवम ने अवंतीकाच डोकं भिंतीवर, किचनवर आपटून गळा आवळत खून केलाय, यानंतर स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली, तीन वर्षीय चिमुकली समोरच आईचा वडिलाने गळा आवळलाय, आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करायचा,  सध्या तो बेरोजगार होता.

काय आहे प्रकरण?
शिवम पचौरी आणि अवंतिका शर्मा हे दोघेही पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वादावादी सुरु होती. पती शिवम पत्नी अवंतिकाला मारहाण करायचा. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्यातले वाद विकोपाला गेले त्यानंतर आरोपी शिवमने पत्नी अवंतिाचा गळ आवळून खून केला. या सगळ्या प्रकरणानंतर पतीने आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांना माहिती दिली. 

सध्या बेरोजगार होता आरोपी
शिवम पचौरीने स्वत:च्या तीन वर्षांच्या डोळ्यादेखत पत्नीचा गळा आवळून खून केला. आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करायचा. प्रचंड प्रमाणात मद्यपान करायचा. काही कारणात्सव त्याची नोकरी गेली होती. सध्या तो बेरोजगार होता.

औरंगाबादमध्येही घडली होती अशी घटना
बहिणाला सतत मारहाण करणाऱ्या भावोजीची मेहुण्याकडून हत्या करण्यात आली होती. हिमायतबाग परिसरात काल एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांनतर वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास करत अवघ्या एक दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांच्या तपासात ही माहिती पुढे आली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget