एक्स्प्लोर

पवार विरोधी पक्षात राहूनच चांगलं काम करु शकतात : संजय काकडे

36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल, असेही काकडेंनी यावेळी सांगितले.

पुणे : शरद पवार हे विरोधी पक्षाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे वठवतात. जेव्हा जेव्हा ते विरोधी पक्षात राहिलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचं खूप चंगल्या प्रकारे काम केले आहे, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला. ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते. “1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच तो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या.”, असे म्हणत खासदार काकडेंनी पवारांवर निशाणा साधला. काकडे पुढे म्हणाले, “स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही 8 वर्षे गेली. मात्र अखेर मोदी सरकारने अहवालातील काही गोष्टी घेत, दीडपट हमीभाव जाहीर केला.” पवारांनी मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी ते लोकांची दिशाभूळ करत आहेत, असेही काकडे म्हणाले. 6 ते 8 महिन्यात पूर्ण कर्जमाफी! 36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल, असेही काकडेंनी यावेळी सांगितले. तसचे, फसव्या गोष्टी राज्य सरकार करणार नाही, असेही सांगायला काकडे विसरले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 

Embed widget