एक्स्प्लोर

लोणावळ्याच्या 'मगनलाल' चिक्कीला प्रशासनाचा दणका

एफडीएला 'मगनलाल' चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या असून त्यांनी अन्न आणि सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याची नोटीस उत्पादकांना जारी केली आहे.

पुणे : मुंबई-पुणे प्रवासात लोणावळ्याला थांबून चिक्की न घेणारा प्रवासी तसा विरळाच. त्यातही चिक्की म्हटली की ती 'मगनलाल'चीच! मात्र चिक्कीप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या 'मगनलाल' चिक्कीपैकी एक 'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' या कंपनीला चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. एफडीएला चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अन्न आणि सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याची नोटीस उत्पादकांना जारी करत कारवाई करण्यात आली आहे. 'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' या कंपनीकडून उत्पादित करण्यात येत असलेली चिक्की मानवी आरोग्याला धोकादायक नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून चिक्कीची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. चिक्कीच्या पाकिटावरील मजकूरही बदलण्यास सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चिक्कीची तपासणी करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता बीकॉम इतकी आहे. त्यामुळे पात्र व्यक्तीकडूनच तपासणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत चिक्कीची विक्री न करण्यासही सांगण्यात आलं आहे. मगनलाल चिक्कीची सुरुवात करणाऱ्या मगनलाल अगरवाल यांच्या तीन मुलांच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत.  मगनलाल चिक्की या एकाच नावाने ते चिक्कीची विक्री करतात.  'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' ही त्या तीनपैकी एक आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? पालिकेच्या कक्षात झळकले दोन्ही पवारांचे फोटो, दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत विलीनीकरणाची चर्चा केल्याचाही दावा
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? पालिकेच्या कक्षात झळकले दोन्ही पवारांचे फोटो, दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत विलीनीकरणाची चर्चा केल्याचाही दावा
Parth Pawar Pune Land Scam: पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांचं काय होणार? अखेर अहवाल समोर, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?
पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांचं काय होणार? अखेर अहवाल समोर, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Pune News : सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा भोवला, खेळतांना 3 वर्षांची चिमुकली 15 फूट खोल खड्ड्यात पडली अन्....; वाकडमध्ये बिल्डरवर गुन्हा दाखल
सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा भोवला, खेळतांना 3 वर्षांची चिमुकली 15 फूट खोल खड्ड्यात पडली अन्....; वाकडमध्ये बिल्डरवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Railway UTS APP: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Sunetra Pawar and Narhari Zirwal: मोठी बातमी: सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी, देवगिरी बंगल्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्पष्टच म्हणाल्या...
मोठी बातमी: सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी, देवगिरी बंगल्यावरील बैठकीत स्पष्टच म्हणाल्या...
Embed widget