एक्स्प्लोर

Tanisha Bhise Death Case: डॉ. सुश्रुत घैसासांची ट्रीटमेंट योग्य, त्यांना दोषी ठरवणं अयोग्य, तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा

Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात ट्रीटमेंट करत असलेले आणि या सगळ्या प्रकरणात समोर आलेले डॉ. सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी इंडियन मेडिकल असोसिएशन उभा राहिला आहे.

 

पुणे: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी आयएमएची बाजू मांडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.(Deenanath Mangeshkar Hospital) 

 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात ट्रीटमेंट करत असलेले आणि या सगळ्या प्रकरणात समोर आलेले डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्या पाठीशी इंडियन मेडिकल असोसिएशन उभा राहिला आहे. डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांना या सगळ्या प्रकरणात रुग्णालय प्रशासनासोबत दोषी ठरवले जात असताना आणि त्यांच्यावर आरोप केले जात असताना महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने आपली भूमिका मांडली आहे. 

महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने आपण डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्यासोबत असून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची या प्रकरणात चूक झाली नसल्याचं महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितलं आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने सुश्रुत घैसास पूर्णपणे पाठींबा दिला आहे. डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांनी संबंधित गर्भवती महिलेला आतापर्यंत योग्य ट्रीटमेंट दिली होती, शिवाय ट्रीटमेंट देत असताना काही सूचना वेळोवेळी केल्या होत्या. मात्र, डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांचे कुटुंबीयांनी घेतल्याने जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा डॉ. घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.

डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होतोय त्यावर सुद्धा आक्षेप आहे. आयएमएनए स्पष्टीकरण देताना डॉ. ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केला असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणं आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सिद्ध होतील. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असलं तरी डॉक्टर संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचं आयएमएने सांगितले आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण 
धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण 
Pune Water Cut Update: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पुणे शहरात अखेर 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा, वाचा सविस्तर
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पुणे शहरात अखेर 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा, वाचा सविस्तर
Pune Tulapur Rave Party On American FIlm: पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिकसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिकसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Embed widget