एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Devendra Fadnavis : इंदापुरात पाय ठेवताच फडणवीसांचं हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर मोठं वक्तव्य; म्हणाले...

Devendra Fadnavis : हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. इंदापुरात दाखल होताच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत (Ajit Pawar) असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. इंदापुरात (Indapur) दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर वक्तव्य केले आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. विशेषतः राष्ट्रवादीसोबत आमची लढत झाली आहे. त्यामुळे समन्वय साधावा लागतो. समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीशी (NCP) उत्तम समन्वय आहे. सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 

सर्वांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था उभी करणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यकर्ता हा सैनिक असतो, त्यांचे एकच लक्ष असते की, आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचे आहे. सेनापतींचे काम असते की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहे. आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजावून सांगू शकू. त्यांचे सेनापतीदेखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील. सर्वांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था आम्ही उभी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माने दादा आणि माझे जुने संबंध

देवेंद्र फडणवीस यांनी सोनाई डेअरीचे प्रवीण माने (Pravin Mane) यांच्यासोबत चहापान केले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माने दादा आणि माझे जुने संबंध आहेत. ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता परंतु माझ्याकडे येत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस येईल त्यावेळेस चहा पाण्याला येईल. ते आमचे जुने सहकारी आहेत ते आमच्या सोबतच आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.  

दुष्काळावरती क्लोज मॉनिटरिंग

ज्याच्याकडे नैतिक बळ असतो. तोच दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो. काँग्रेसकडे नैतिक बळच नाही. त्यांनी असे कॅम्पियन केलं तरी तो केविलवाना प्रयत्न ठरेल.  आपण दुष्काळाचे नियोजन केलेलं आहे. पाणी राखून ठेवले आहे. आम्ही दुष्काळावरती क्लोज अशा प्रकारचे मॉनिटरिंग करत आहोत. दुष्काळाच्या बाबत ज्या उपाययोजना गरजेचे आहेत, त्या करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा 

'मविआ'शी काडीमोड, जरांगेंशी तिसरी आघाडी, उमेदवारांची अदलाबदल, वंचितच्या राजकीय भूमिकेत 'केमिकल लोचा'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Embed widget