एक्स्प्लोर

Pune Weather Update: थंडीचा जोर ओसरला! पुणे शहर परिसरात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

Pune Weather Update: सकाळच्या सुमारसात काही प्रमाणात धुकेही पडत असल्याचं दिसून येत आहे. 29 डिसेंबरपासून अवकाळी पाऊस थांबेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर कमी होऊन, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी विरळ धुकेही पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यभरात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहर परिसरासह घाटमाथ्यावर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळच्या सुमारसात काही प्रमाणात धुकेही पडत असल्याचं दिसून येत आहे. 29 डिसेंबरपासून अवकाळी पाऊस थांबेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पुणे, मध्य महाराष्ट्र, पाऊस हजेरी मराठवाडा, विदर्भात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने  पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. असे असले तरी सकाळी दाट धुकेही पडेल, असेही हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भागाकडून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागलेले आहेत. परिणामी राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.

असे आहेत यलो अलर्ट 

27, 28,29 डिसेंबर रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक (घाटमाथा),  अहिल्यानगर, पुणे, पुणे (घाटमाथा), छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Tulapur Rave Party On American FIlm: पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिकसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिकसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Atal Setu Navi Mumbai Crime News: जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं!
जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं!
Pune Crime : गोव्याची सव्वा कोटीची दारू सिंगापूरमध्ये जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पुरंदरमध्ये गुन्हा दाखल
गोव्याची सव्वा कोटीची दारू सिंगापूरमध्ये जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पुरंदरमध्ये गुन्हा दाखल

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Embed widget