एक्स्प्लोर

पुण्यातील गहुंजे स्टेडियमचं पाणी हायकोर्टाने रोखलं

पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारनं पाणी देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमला सिंचन विभागाकडून मिळणारं पाणी बॉम्बे हायकोर्टानं रोखलं आहे. पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारनं पाणी देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. औद्यगिक वापरासाठी असलेलं पाणी क्रिकेट स्टेडियमसाठी कसं वापरलं जातं? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. राज्य सरकारसोबतच्या करारात औद्योगिक वापरासाठीचा उल्लेख असतानाही वर्षानुवर्षे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा ठपकाही मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला.
पुण्यातल्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? : हायकोर्ट
पावना धरणातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिवसाला अडीच लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. दुष्काळादरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी पुरवठा करण्याला विरोध करत 'लोकसत्ता मूव्हमेंट' या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
सीएसकेच्या चाहत्यांना धक्का, होमग्राऊंडवरील सामने रद्द
मुंबई महानगरपालिकेने पुढील किमान पाच वर्ष वानखेडे स्टेडियमला कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. मात्र आयपीएलसाठी वानखेडे स्टेडियमला आपल्या जवळचं 'खास' पाणी देण्यास तयार असल्याचं मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात सांगितलं. अर्थातच हे 'खास' पाणी म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पालिकेकडून विकत घ्यावं लागणारं पाणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...

अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल

संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सCM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंतTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले

Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Embed widget