एक्स्प्लोर

पुण्यात पोलिसच पोलिसाच्या जीवावर उठला! वाद झाला म्हणून कॉन्स्टेबल मित्राला जीवे मारण्यासाठी सराईत गुंडाला सुपारी 

Pune Police Update : मित्र असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला जीवे मारण्यासाठी दुसऱ्या पोलिस कॉन्स्टेबलनं एका गुंडाला सुपारी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे.

Pune Police : पुण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला (Pune Police Constable)  जीवे मारण्यासाठी सराईत गुंडाला सुपारी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याने सुपारी दिली तो पोलीस कॉन्स्टेबल नितीन दुधाळ हा पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून काम करतो तर ज्याच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती तो दिनेश दोरगे हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात कामास आहे.  

दोघाही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र असून एकाच भागात राहतात.  मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद होऊन त्या वादातून दुधाळ याने दोरगेला मारण्यासाठी योगेश अडसूळ नावाच्या सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली.  त्यानंतर योगेश अडसुळ हा दोरगेचा पाठलाग करु लागला.  त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपल्याला दुधाळने सुपारी दिल्याचे म्हटलं आहे.  

त्यानंतर पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात नितीन दुधाळ आणि योगेश अडसुळ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  योगेश अडसुळला अटक करण्यात आली असून नितीन दुधाळ मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून गायब झाला आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटातून येतीलच, पण तुमच्याकडे किती शिल्लक राहतील? 'इनकमिंग'वरून राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांवर पलटवार
ठाकरे गटातून येतीलच, पण तुमच्याकडे किती शिल्लक राहतील? 'इनकमिंग'वरून राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांवर पलटवार
Baba Siddique Shot Dead in Mumbai : बाबा सिद्दिकींची बुलेटप्रूफ कार असतानाही काच फोडून गोळी आत घुसली; नेमकी कोणती पिस्टल वापरली, आतापर्यंत काय काय घडलं?
बाबा सिद्दिकींची बुलेटप्रूफ कार असतानाही काच फोडून गोळी आत घुसली; नेमकी कोणती पिस्टल वापरली, आतापर्यंत काय काय घडलं?
Devendra Fadnavis: राज ठाकरेंच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'दोन महिने काय पाच वर्ष...'
राज ठाकरेंच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'दोन महिने काय पाच वर्ष...'
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यातJitendra Awhad On Baba Baba Siddique Short Dead :  बाबा सिद्दिकींवर हल्ला म्हणजे  पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा परिणामAnandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पाLawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटातून येतीलच, पण तुमच्याकडे किती शिल्लक राहतील? 'इनकमिंग'वरून राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांवर पलटवार
ठाकरे गटातून येतीलच, पण तुमच्याकडे किती शिल्लक राहतील? 'इनकमिंग'वरून राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांवर पलटवार
Baba Siddique Shot Dead in Mumbai : बाबा सिद्दिकींची बुलेटप्रूफ कार असतानाही काच फोडून गोळी आत घुसली; नेमकी कोणती पिस्टल वापरली, आतापर्यंत काय काय घडलं?
बाबा सिद्दिकींची बुलेटप्रूफ कार असतानाही काच फोडून गोळी आत घुसली; नेमकी कोणती पिस्टल वापरली, आतापर्यंत काय काय घडलं?
Devendra Fadnavis: राज ठाकरेंच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'दोन महिने काय पाच वर्ष...'
राज ठाकरेंच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'दोन महिने काय पाच वर्ष...'
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
Prakash Ambedkar : बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? प्रशासनही नाराज; शरद पवारांचा सवाल
गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? शरद पवारांचा महायुतीला खोचक सवाल
Embed widget