एक्स्प्लोर

Pune Viral News : ऑफिसच्या टॉक्झिक वातावरणामुळे पठ्ठ्यानं नोकरी सोडली, ऑफिससमोरच ढोलताशा लावून नाचला; व्हिडीओ व्हायरल

अनेकांना कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र या मानसिक त्रास आणि टॉक्झिक वातावरणाला धुकावून लावत पुण्यातील एका तरुणाने थेट हटके कामाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा तरुणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

पुणे : अनेकजण नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात जातात. आपलं (Pune News) गाव सोडून पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र नोकरी करताना अनेकांना समाधान मिळत नाही. कधी आवडीचं काम करायला मिळत नाही तर कधी हवा तेवढा पगार मिळत नाही. त्यामुळे अनेकजण नोकरी सोडण्याची भाषा करत असतात. मात्र आर्थिक गाडा चालवण्यासाठी अनेकांंकडे दुसरा पर्याय नसल्याने मन मारुन आपली नोकरी करताना दिसतात. शिवाय अनेक नोकरीच्या ठिकाणी टॉक्झिक वातावरण असतं. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र या मानसिक त्रास आणि टॉक्झिक वातावरणाला धुडकावून लावत  (Jobs In Pune)पुण्यातील एका तरुणाने थेट हटके कामाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या तरुणाची सध्या चांगलीच (Video Viral) चर्चा रंगली आहे. 

 तरुणानं नेमकं काय केलं?

अनिकेत नावाच्या तरुणाने मानसिक त्रासातून नोकरी सोडली. मात्र शेवटच्या दिवशी त्याने ढोलताशा वाजवत आपल्या ऑफिसचा शेवटचा दिवस साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनिकेत  हा तरुण तीन वर्षांपासून एका कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ न मिळाल्याने ते निराश झाला. त्यामुळे त्याने राजीनामादेऊन वाजत गाजत घरी जाण्याचा निर्णय घेतता. यावेळी त्याने ऑफिसमधील मित्रदेखील त्याच्यासोबत ढोलताशावर नाचताना व्हिडीओत दिसत आहे. याचवेळी त्याचा बॉस त्याला ओरडताना दिसत आहे. 

अनिकेत आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी मिळून हे सगळे केल्याचं दिसत आहे अनिकेतला बॉसकडून कधीच आदर मिळत नव्हता. त्यामुळे तो कायम निराश असायचा हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा दिसत असल्याचं त्याचा मित्र सांगत आहे. राजीनामा दिल्यानंतर आणि ढोल ताशावर नाचून झाल्यानंतर त्याचे मित्र आणि तो थेट मंदिरात गेले आणि समाधान व्यक्त केलं.  

 त्यानंतर त्यांच्या मित्रांनी जॉब सोडल्याची लहान पार्टी ठेवली होती. अनिकेतला जीम ट्रेनर व्हायचं आहे. मात्र आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने तो नोकरी करत होता. त्याच्या मित्रांनी त्यांला चांगले बुट भेट म्हणून दिले आहेत. आता तो जीम ट्रेनर म्हणून काम करणार असल्याचं मित्राने व्हिडीओत सांगितलं आहे. 

अनिकेतच्या मित्राने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिलंय की, अनेकजण या परिस्थितीतून जाताना दिसत आहे. साधारण सगळ्याच ऑफिसमध्ये अनेक कर्मचारी मानसिक त्रास सहन करत आहेत. बॉसकडून आदर न मिळणे आणि खच्चीकरण केलं जातं. त्यामुळे आत्मविश्वासदेखील कमी होतो. अनिकेत त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी तयार आहे. कदाचित अनिकेतमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अनेकजण आपल्याला समाधान मिळेल असं काम करतील. 

View this post on Instagram
 
A post shared by Anish Bhagat (@anishbhagatt)

इतर महत्वाची बातमी-

Pune Accident : पुण्यातील एम.जी रोडवर अपघात, आलिशान गाडीने 7 ते 8 गाड्या उडवल्या!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget