एक्स्प्लोर

Pune Crime News: दादागिरी म्हणा किंवा मुजोरी! पुण्यात पेट्रोल भरण्यावरून दोघांनी केली तरुणाला मारहाण, Video Viral

Pune Crime News: पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणांनी रांगेत उभं न राहता आधी मला पेट्रोल भरू दे असं म्हणत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणांनी रांगेत उभं न राहता आधी मला पेट्रोल भरू दे असं म्हणत मारहाण (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. आधी पेट्रोल भरण्यावरून 2 जणांनी तरुणाला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला. 

पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावरील ही घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. दरम्यान, त्याच ठिकाणी 2 जण आले. त्यांची दुचाकी घेऊन त्या तरुणाच्या पाठीमागे येऊन न थांबण्याऐवजी त्यांनी त्याला आधी मला पेट्रोल भरू दे अशी दादागिरी (Pune Crime News) केली. 

यावरच न थांबता त्या तरुणांनी त्याची कॉलर पकडत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्या ठिकाणी दहशत माजवली. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. नितेश गुप्ता असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणावर अशा दादागिरी, कोयता हातात घेऊन दहशत माजवणं असे प्रकार वाढत असल्याचं समोर आलं आहे. 

पुण्यातील कॅम्प परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ

ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची (Koyata Gang) दहशत वाढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनो मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे, पोलिस आणि प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

पिझ्झा खायची लहर, हॉटेलचालकाने नकार देताच केली मारहाण

पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News)  केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
cabinet expansion: एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget