एक्स्प्लोर

Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान

Nandurbar News : शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी, सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला आहे.

Nandurbar News नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी, सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता.  त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता. दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क मतदान घेण्याचा निर्णय घेताला आहे. आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहा दिसून आला आहे. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते, की उभी हे पाहणे आता मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी ठरणार आहे. 

दारूबंदीसाठी महिलांचे मतदान, मतदानासाठी महिलांच्या रांगा

गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1,260 महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली आहे. गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे.  तर आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने आमची मागणी मंजूर केली असली तरी जास्तीत जास्त महिलांनी मतदानासाठी यावे, असे आवाहन महिलांनी केले आहे. 

गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. अखेर महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणारे, हे मतदानाच्या वेळेस समजणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेची एकच कौतुक केलं जात आहे. 

देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या, महिलांचा रुद्रावतार

असेच काहीसे आंदोलन संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाणे हद्दीतील  बाभुळगाव गंगा इथे बघायला मिळाले आहे. यात महिलांनी देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या. बाबळगाव गंगा शिवारात सुरू असलेल्या दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून महिलांनी हॉटेल वर जात लपवून ठेवलेला दारूचा साठा शोधला, हॉटेल लगत असलेल्या शेतातील पिकात हा दारू साठा लपवून ठेवला होता .संतप्त महिलांनी हा दारूचा साठा ताब्यात घेत दारूच्या बाटल्या रस्त्यावरच फोडल्या. पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने महिलांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget