एक्स्प्लोर

मोठी बातमी! विधानसभेसाठी वंचितच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा 

वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (candidates) तिसरी यादी (Third List) जाहीर करण्यात आली आहे.

Vanchit Bahujan Aghadi list Of candidates : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (candidates) तिसरी यादी (Third List) जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचित कडून 21 उमेदवारांची घोषणा केली होती. 

मोठी बातमी! विधानसभेसाठी वंचितच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा 

वंचितकडून आत्तापर्यंत 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही आत्तापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवार निश्चित झाले आहेत. 

मोठी बातमी! विधानसभेसाठी वंचितच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असली तरी अद्याप महाविका आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु आहे.

वंचितने याआधी जाहीर केलेले 21 उमेदवा कोणते?

वंचितने जाहीर केलेले  10 उमेदवार

1. शहेजाद खान सलीम खान मलकापुर विधानसभा

2. खतीब सैय्यद नातीकोद्दीन बाळापूर विधानसभा

3. सय्यद समी सय्यद साहेबजान परभणी विधानसभा

4. जावेद मो. इसाक औरंगाबाद मध्य विधानसभा

5. सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर गंगापूर विधानसभा

6. अयाज गुलजार मोलवी कल्याण पश्चिम विधानसभा

7. मोहम्मद अफरोज मुल्ला हडपसर विधानसभा

8. इम्तियाज जाफर नदाफ माण विधानसभा

9. आरिफ मोहम्मद अली पटेल शिरोळ विधानसभा

10. आल्लाउद्दीन हयातचाँद काजी सांगली विधानसभा

वंचितकडून यापूर्वी जाहीर झालेले 11 उमेदवार 

रावेर - शमिभा पाटील
सिंधखेड राजा - सविता मुंडे 
वाशीम - मेघा डोंगरे
धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट -  विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे - साकोली
फारुख अहमद - दक्षिण नांदेड
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
किसन चव्हाण - शेवगाव
संग्राम माने - खानापूर 

अशा प्रकारे आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने एकूण 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस
Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 17 OCT 2024Aditi Tatkare Facebook Hack | मंत्री आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेजImtiaz Jaleel On Nanded Bypoll Election | नांदेड पोटनिवडणुकीच्या मैदानात इम्तियाज जलील उतरणारABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस
Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
Miraj Vidhan Sabha : मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
Sangram Jagtap : गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
Embed widget