एक्स्प्लोर

काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांच्या दारात

महाराष्ट्राला काका पुतण्याचे राजकारण नवे नाही. यातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या हाती तुतारी घेण्याच्या तयारीत दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Solapur: राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. दरम्यान काका पुतण्याच्या राजकारणात आता नवा डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे. महायुतीतील आमदाराचा पुतणा आमदारकीची इच्छा व्यक्त करत थेट शरद पवारांच्या दारात गेल्याचं दिसून येतंय. इच्छूक उमेदवारांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. 

विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक  आणि भीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या दारात

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे.  पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठीा दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याचं कळतंय. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत. 

राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार उमेदवारी?

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याची जागा  सध्या भाजपकडे असून तिथे सध्या समाधान अवताडे हे आमदार आहेत. या जागेसाठी भाजपचेच दोन माजी उमेदवार इच्छूक असून  राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचे त्यांचे मनसुबे असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार

 सध्या मी कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही. पण मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी दिली.  याबाबत मतदारसंघातील लोकांशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. राजकारणात अशी ॲाफर सांगायची नसते असंही कदम म्हणाले. रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर रमेश कदम बोलत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget