एक्स्प्लोर

Anna Hazare Admitted : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात भरती, ह्रदयासंबधी समस्यांमुळे अण्णा अस्वस्थ 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधे भरती करण्यात आलं आहे. अण्णांवर एंजीओग्राफीसह इतर तपासण्या करण्यात आल्या आहेत.

पुणे : महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची जनता ओळखत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नुकतंच पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधे भरती करण्यात आलं आहे. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या असून यावेळी त्याच्या ह्रदयात छोटे ब्लॉकेज आढळून आले आहेत. सुदैवाने अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसून औषधांनी हे ब्लॉकेज ठिक करण्यात येणार असल्याच रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉकटर परवेझ ग्रांट यांनी सांगितलं आहे.

Anna Hazare was admitted to Ruby Hospital in Pune following chest pain. He has been kept under observation and stable: Dr Avdhut Bodamwad, Medical Superintendent, Ruby Hall Clinic

(File photo) pic.twitter.com/3yGt4t6UsV

— ANI (@ANI) November 25, 2021

">

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडूनही चौकशी

अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तसंच ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा ही व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावरही फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी आठवणीने विचारपूस केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली. तसेच ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 25, 2021

">

महत्त्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 16 June 2023Priyanka Chaturvedi Mumbai : महाडिकांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सवालAkbaruddin Owaisi Bhiwandi:समाजवादी पार्टी महाराष्ट्रात भाजपाची एजंट म्हणून काम करते - ओवैसीSunil Tingare on Sharad Pawar | मी पवारसाहेबांना नोटीस पाठवलेली नाही, सुनील टिंगरे स्पष्टच म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Sudhir Mungantiwar : पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Embed widget