एक्स्प्लोर
Sanjay Raut Palghar 'शिंदे गट ही Amit Shah ची कंपनी', Sanjay Raut यांचा बोरिवली लोकल प्रवासात घणाघात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पालघर दौऱ्यादरम्यान शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. बोरिवलीहून लोकलने पालघरला जाताना त्यांनी शिंदे गटावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. 'मधल्या काळामध्ये या अमित शहा जी ची कंपनी आहे शिंदे गट, त्यांनी चोऱ्या माऱ्या केल्यामुळे काही नुकसान झालं,' असे थेट वक्तव्य करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली. पालघरमध्ये पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाबद्दलही महत्त्वाचे विधान केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रात एक नवी ताकद निर्माण होईल आणि मराठी माणसाची एकजूट दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही वक्तव्ये महत्त्वपूर्ण मानली जात आहेत.
महाराष्ट्र
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















