एक्स्प्लोर
City 60 Superfast News : सिटी सिक्स्टी : Maharashtra News : 17 OCT 2025 : ABP Majha
बीडमधील ओबीसी महाएल्गार सभा आणि शरद पवारांनी पुकारलेल्या 'काळी दिवाळी' आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेटियरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. 'जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी शांत बसणार नाहीत, निवडणुकीत सरकारला ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं लागेल', असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे. दुसरीकडे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या ₹31,000 कोटींच्या पॅकेजवरून शरद पवारांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. तर, ज्यांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या तेच काळी दिवाळी साजरी करत आहेत, असा टोला भाजपचे केशव उपाध्ये यांनी पवारांना लगावला आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















