एक्स्प्लोर

Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल

Sanjay Raut: विशेष सत्रात सगळी भाजप आणि संघ परिवारातली मुलं आणि नातवंड असल्याचे संजय राऊत म्हणाले. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंड आणि मुलांशी बोलून काय उपयोग? अशी खोचक टीकाही त्यांनी केलीय.

Sanjay Raut on BJP Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे आज (6 ऑगस्ट) रोजी मुंबईत तरुण पिढीशी थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (NMACC) 'जनरेशन झी' (Gen Z) आणि 'जनरेशन अल्फा' (Gen Alpha) च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच या कार्यक्रमावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे. या जेन Z मध्ये नेमकं कोण आहेत? यात सगळी भाजप आणि संघ परिवारातली मुलं आणि नातवंड असल्याचे संजय राऊत म्हणाले. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंड आणि मुलांशी बोलून काय उपयोग? अशी खोचक टीकाही त्यांनी केलीय. (Sanjay Raut on BJP Mohan Bhagwat)

Sanjay Raut: दिल्लीतील जंतर मंतरवर आलेल्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मी जेन Z समजतो.

माझ्या मते दिल्लीतील जंतर मंतरवर आलेल्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मी जेन Z समजतो. ज्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला, असे असताना आजही पंतप्रधान मोदी त्यांच्यासमोर माफी मागून आणि शमा करून सुद्धा अमित शाहांचे पोलीस, यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना दमदाटी करताय, गुन्हे दाखल करतायत. त्यातली एक प्रिया नावाची मुलगी नुकतीच राहुल गांधी यांना काल भेटली, असे अनेक प्रकरण यामध्ये आहेत. त्यामुळे मोहन भागवत यांनी या मुलांशी बोललं पाहिजे. असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंड आणि मुलांशी बोलून काय उपयोग? अशी खोचक टीकाही त्यांनी केलीय.

Sanjay Raut: र तो लोकशाहीचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मोठा विजय असेल

आम्ही निर्धास्त आहोत. कारण ज्यांनी बेईमानी केली, घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच भाषेत आम्ही संपवू. माझी अशी माहिती आहे की समोरच्या पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. भाजप पक्षात मर्ज व्हायचं त्यांच्याकडे खल सुरू आहे. मात्र जर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आणि आमच्या सत्याच्या बाजूने निकाल दिला तर तो लोकशाहीचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मोठा विजय असेल, असेही खासदार संजय राऊत म्हणाले. वारंवार फुटीरगटाचे नेते सांगत होते कि आमच्या मागे महाशक्ती आहे, हे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान, 2014 आणि 2019 च्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात झाल्या, त्यावेळी या फुटीर गटातले नेते सामील होते. त्यामुळे वैचारिक फूट आहे, असं म्हणता येणार नाही. कपिल सिब्बल यांचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलंय, परिणमी आज निकाल अपेक्षित आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
Tukaram Mundhe: नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा
नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget