एक्स्प्लोर

Ramdas Athawale : गडकरींनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातले रस्ते खराब, मला ट्रेनने यावे लागले : रामदास आठवले

Ramdas Athawale, खेड : मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत.

Ramdas Athawale, खेड : मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत. मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावे लागले असल्याचे  मत आठवले यांनी व्यक्त केलंय. खेडमधील नागरी सत्कार कार्यक्रम दरम्यान रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमही उपस्थित होते. 

मध्ये एकत्र आलेले आहेत, दोन रामदास भाई ...मग करु नका तुम्ही जाण्याची घाई

" खेडमध्ये एकत्र आलेले आहेत, दोन रामदास भाई ...मग करु नका तुम्ही जाण्याची घाई..तुमच्या सर्वांची आहे आरपीआय ...जशी असते दुधावरची साय.." अशी कविताही रामदास आठवले यांनी म्हटली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, कोकणातील तीन जिल्ह्यातून आपण आज एकत्र आलो आहोत. योगेश भाई उभं करत आहेत, विकासाचं शेड, म्हणूनच मी झालो आहे, आरपीआयचा हेड, असंही आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. 

मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावे लागले. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे. पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे. महाराष्ट्राचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको. बेदखल कुळासह शेड्युल कास्ट आणि इतर प्रश्न अजूनही  आहेत, असंही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नमूद केलं. 

वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान

पुढे बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, आजचा मेळावा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला होता. देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचं प्रयत्न केला. अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. देशातील विषमता नष्ट करण्यासाठी ते रात्र रात्र जागले. आज वेळे प्रमाणे आदर्श बदलले. पँथरचं संघटन मला रिपब्लिकन पक्षासाठी बरखास्त करावं लागलं. वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान...अशी घोषणाही आठवले यांनी केली.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Disapproved अर्जाबाबत मोठी अपडेट! लाखो लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये; फक्त 'ही' एक गोष्ट करण्याचं सरकारचं आवाहन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget