एक्स्प्लोर

Ramdas Athawale and Prataprao Jadhav : रामदास आठवलेंची राज्यमंत्रिपदाची हॅटट्रीक, शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनीही घेतली शपथ!

Ramdas Athawale and Prataprao Jadhav : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे.

Ramdas Athawale and Prataprao Jadhav : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींबरोबर महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर महाराष्ट्रातून आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवलेंनी केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळवण्याची हॅटट्रीक केली आहे. यापूर्वी 10 वर्ष सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होती. दरम्यान, शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी पहिल्यांदाच राज्यमंत्रिपद मिळवले आहे. ते शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

नरेंद्र मोदींना एनडीएचा पाठिंबा 

लोकसभा निवडणुकीत टीडीपी आणि जेडीयू किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत. दोन्ही पक्षांच्या जोरावरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. एनडीएमधील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 

कोणत्या नेत्यांनी घेतली शपथ?

मोदी कॅबिनेट 3.0 मधील सर्व मंत्र्यांची यादी
राजनाथ सिंह (Rajnath Singh)
अमित शाह (Amit Shah)
नितीन गडकरी (Nitin Gadkari)
जे.पी.नड्डा (JP Nadda)
शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan)
निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman)
कुमारस्वामी (Kumaraswamy)
मनोहर लाल खट्टर  (Manohar Lal Khattar)
डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar)
धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)
जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi)
राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh)
पीयुष गोयल (Piyush Goyal)
सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal)
डॉ.वीरेंद्र कुमार (Dr. Virendr Kumar)
के राममोहन नायडू (K. Rammohan Naidu)
वीरेंद्र खटीक (Virendra Khatik)
ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Madhavrao Scindia)
अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)
गिरीराज सिंह (Giriraj Singh)
जुएल ओराम (Jual Oram)
भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav)
हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri)
किरेन रिजुजू (Kiren Rijiju)
गजेंद्र सिंह शिखावत (Gajendra Singh Shekhawat)
अन्नपूर्णा देवी(Annapurna Devi)
चिराग पासवान (Chirag Paswan)
गंगापूरम किशन रेड्डी (Gangapuram Kishan Reddy)
डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) 
सी आर पाटील (C R Patil)

इतर महत्वाच्या बातम्या 

नितीन गडकरी गडकरी 4 थ्या नंबरवर, नरेंद्र मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणारे टॉप 20 खासदार, जे.पी.नड्डांनाही स्थान

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget