एक्स्प्लोर

विधानसभेला अजून वेळ आहे, राज ठाकरे महायुतीसोबत येतील, शिंदे गटाच्या नेत्याला विश्वास

Bharat Gogawale on Raj Thackeray : "विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यसाठी लोक इच्छुक आहेत. परंतु आणखी वेळ आहे."

Bharat Gogawale on Raj Thackeray : "विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यसाठी लोक इच्छुक आहेत. परंतु आणखी वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन याबाबत चर्चा करतील. राजकारणात काहीही होऊ शकतं", असे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

ठाकरे गटाच्या आमदारांवर लवकर अपात्रतेची कारवाई करावी

ठाकरे गटाच्या आमदारांवर लवकर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी घेऊन शिंदे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या संदर्भात आमच्या बाजूने निकाल लागेल असे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. त्यांनी आमच्या व्हीपचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी याचिका आम्ही हायकोर्टात केल्याचे भरत गोगावले म्हणाले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून भरत गोगावले यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली.

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक व्हायची आहे

आम्ही योग्य विचार करून योजना आणली असून अधिकाऱ्यांनी ती राबवावी कारण मी सगळ्यांच्या हिताची योजना आहे, असे भोगावले म्हणाले. त्याचप्रमाणे अजून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक व्हायची आहे, विधानसभेला अजून वेळ आहे. त्यामुळे आमच्या सोबत असतील असे मला वाटते, असे राज ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्यावरून गोगावले म्हणाले. तसेच महाडमध्ये गेल्या दोन वर्षात आम्ही नद्यांचा गाळ काढण्याचे जे काम केले त्यामुळे यावर्षी अजून पर्यंत पूर आलेल्या नाही असेही गोगावले यांनी सांगितले. 

मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी  मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर  आगामी विधानसभेत कोणतीही युती नाही, असं म्हणत 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. तसेच 10 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी दिली. काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य ना भूतो असेल. मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sanjay Jagtap : पुरंदर-हवेलीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची शिवतारेंच्या उपस्थितीत बैठक, आमदार संजय जगताप संतापले, थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
Embed widget