एक्स्प्लोर
Digital Arrest: 'तुमचे अश्लील फोटो व्हायरल करू', ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींचा गंडा!
नाशिकमध्ये (Nashik) सायबर ठगांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) नावाखाली केलेल्या मोठ्या फसवणुकीचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. 'तुमच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे आणि तुमचे अश्लील फोटो व्हायरल करू', अशी धमकी देत सायबर ठगांनी ही लूट केल्याचे समोर आले आहे. या प्रकारात एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सहा कोटी रुपयांना लुटण्यात आले, तर दुसऱ्या एका प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाची ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पीडितांना त्यांचे सिमकार्ड वापरून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात आले आणि कारवाईच्या भीतीखाली ही रक्कम उकळण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचा (Cyber Crime) धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र
Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















