एक्स्प्लोर

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग! एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादीला स्थान नाहीच, फडणवीस पोहचले थेट दिल्लीतील तटकरेंच्या घरी

पंतप्रधानांच्या निवासस्थानी शपथविधीसाठी सर्वांनी निमंत्रीत करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत फोन येणे अपेक्षीत आहे. मात्र फोन न आल्याने मंत्रीपद मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे.

नवी दिल्ली :  राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी... अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादील (NCP)  मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे.. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkar) निवासस्थानी बैठक झाली.  यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहचलेत. दरम्यान काही वेळापूर्वी मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel)  एबीपी माझाला दिली.  यानंतर आता फडणवीस तटकरेंच्या घरी पोहचलेत त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

 अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू आहे. या बैठकीला पफुल पटेल देखील पोहचले आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्री पद मिळालेले नाही. प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर होते.त्यांना फोन येईल अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी 12 पर्यंत पटेलांना फोन आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही, असे स्पष्ट होत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस देखील सुनील तटकरेंच्य निवासस्थानी पोहचले आहेत.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

अचानक फडणवीस तटकरेंच्या घरी दाखल

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सर्वांनी निमंत्रीत करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत फोन येणे अपेक्षीत आहे. मात्र फोन न आल्याने मंत्रीपद मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे तटकरेंच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे ते काही करतात की हे पाहणे महत्त्वचे ठरणार आहेत. कारण ते अचानक फडणवीस  तटकरेंच्या घरी दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळात विस्तारात जातीय गणितं आणि राज्यांतील विविध प्रांत यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही : अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्रिमंडळात कोण शपथ घेणार हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही.. याबाबत अधिक माहिती अजित पवार देतील. मात्र कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे. संध्याकाळी 7.15  ला शपथविधी आहे. तोपर्यंत फोन आला तर आम्हाला आनंदच आहेत. अजून सात तास वेळ आहे. तोपर्यंत काही घडामोडी होण्याची शक्यता आहे. 

 महाराष्ट्रातून पाच जणांना मंत्रिपदासाठी फोन

 महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. 

हे ही वाचा :

PM Modi Oath Ceremony: अब की बार प्रादेशिक समतोल सरकार; एनडीए सरकारमध्ये जातीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याच प्रयत्न,आतापर्यंत कुणाकुणाला फोन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Embed widget