एक्स्प्लोर

PM Modi Oath Ceremony: अब की बार प्रादेशिक समतोल सरकार; एनडीए सरकारमध्ये जातीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याच प्रयत्न,आतापर्यंत कुणाकुणाला फोन?

PM Modi Oath Ceremony Live: नरेंद्र मोदींसह आज 50 ते 55 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाबाबत फोन येण्यास सुरूवात झालीय. 

मुंबई :  नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (PM Oath Ceremony) शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वा सात वाजता हा सोहळा सुरू होणार आहे.  नरेंद्र मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 52 ते 55 मंत्री आज शपथ घेतील असं समजतंय. यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि 33 ते 35 राज्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसह आज 50 ते 55 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाबाबत फोन येण्यास सुरूवात झालीय. 

मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. अमित शाह, राजनाथसिंह, नितीन गडकरींसह तेलगू देसमच्या दोघांना, जेडीयूचे एक, लोकजनशक्ति पार्टी (रामविलास)चे चिराग पासवान, जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना शपथविधीसाठी फोन आलाय. त्याचसह एनडीएतील हिंदुस्तान आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोकदल, अपना दल, ऑल झारखंड स्टुडंट्स, युनिअनच्या नेत्यांनाही फोन आलाय.  

आतापर्यंत कुणाकुणाला फोन आलेत?

  • जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
  • जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
  • अनुप्रिया पटेल, अपना दल
  • डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
  • के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
  • नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
  • राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
  • अमित शाह, भारतीय जनता पार्टी
  • अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
  • राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
  • एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
  • सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
  • चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
  • मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी    

नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत

महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावंही चर्चेत आहेत.  नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल मंत्रिपदावर विराजमान होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.    

हे ही वाचा :

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची प्रत्येक अपडेट, एका क्लिकवर

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Embed widget