एक्स्प्लोर

Eknath Khadse: एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शाहांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Eknath Khadse: एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शाहांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा. खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात विजय मिळवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपकडून इतर राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांना गळाला लावण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.  बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये  पुनर्वसन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी याबाबत भाष्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही  प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

मोदी-शाहांच्या सिग्लनची प्रतीक्षा

गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरु असल्याचे कळते. परंतु, अद्याप पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसेंची घरवापसी रखडल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते पूर्वीइतक्या आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाहीत.  केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे गायब असल्याचे सांगितले जाते.

खडसेंनी दावा फेटाळला

एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी तुम्ही भाजपमध्ये परतणार का, याविषयी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांना हे वृत्त फेटाळून लावले होते. तावडे यांचा प्रयत्न भाजप मजबूत करण्याचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते विविध प्रयत्न करत आहेत. त्यातूनच त्यांना जुन्या नेत्यांना पुन्हा भाजपच्या प्रवाहात आणण्याची इच्छा असावी. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. मात्र, भाजपने आपला खूप छळ केला आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षात जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही, असे खडसे यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

सलीम कुट्टाशी संबंध प्रकरणी गिरीश महाजन यांचीही एसआयटी चौकशी करा; एकनाथ खडसे यांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget