एक्स्प्लोर

Anil Patil : धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात काडीमात्र संबंध नाही, अंजली दमानियांनी आयुष्यभर केवळ राजीनामेच मागितलेय; अनिल पाटील यांची टीका

Anil Patil: धनंजय मुंडे यांचा बीड प्रकरणात काडीमात्र संबंध येत नाही. राजकीय नेत्यांनी घडायचं तरी कसं आणि काम करायचं तरी कसं? असा सवाल करत माजी मंत्री अनिल पाटील यांनी अंजली दमानियांवर टीका केली आहे.

Anil Patil : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या आयुष्यभर केवळ राजीनामे मागत फिरल्या आहेत. त्यांनी राजीनामा मागितल्यानंतर कुणालाही काही टार्गेट करायचे आणि त्यांचा राजीनामा मागायचे, हे काही उचित वाटत नाही. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा या प्रकरणात काडीमात्र संबंध येत नाही. राजकीय नेत्यांनी घडायचं तरी कसं आणि काम करायचं तरी कसं? असा सवाल करत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी अंजली दमानियांवर टीका केली आहे. सोबतच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.  

ठीक आहे एखादा व्यक्ति जर दोषी असेल तर नक्की त्याला टाळलंही पाहिजे आणि त्याला मदतही नको झाली पाहिजे,  मात्र या प्रकरणाबाबत धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांनी आतापर्यंत अचूक उत्तर दिली आहेत.  जो कोणी दोषी असेल त्याच्यावर नक्की कारवाई करावी. असे ही त्यांनी सांगितले आहे. मात्र असे असताना केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नसल्याचे ही  अनिल पाटील (Anil Patil) म्हणाले.

राऊत यांना विचारल्यानंतर कुठलाच पक्ष राहणार नाही अन् जुळणारही नाही

संजय राऊत ठाण्याजवळ राहतात. तर त्यांना ठाण्याजवळ पाठविण्याची गरज आहे. अजित पवार आणि शिंदे पक्षात फूट पडणार? अशा प्रकारचे कुठेतरी वक्तव्य करायचे. पण अशी कुठलीही गोष्ट राज्यात होणार नाही. राऊत यांच्या सांगण्यावरून आणि राऊत यांना विचारल्यानंतर कुठलाच पक्ष राहणार पण नाही आणि कुठलाच पक्ष जुळणार पण नाही. अशी प्रतिक्रिया देत अनिल पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे.   

दरम्यान, नाशिक, रायगड पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविलेला होता. पण राज्याच्या दृष्टिकोनातून अशा गोष्टी वारंवार होणे उचित वाटत नाही. दरम्यान हाही प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरात लवकर सोडवतील. पण पालकमंत्री नसेल तर त्या जिल्ह्याचे आराखडे कसे सादर होतील? हा ही प्रश्न जनतेसमोर आहे. अशी प्रतिक्रिया देत अनिल पाटील यांनी राज्यातील पालकमंत्री पदाबाबतच्या तिढा प्रकरणी दिली आहे.   

आता तरी मनोज जरांगे यांनी हे उपोषण थांबवले पाहिजे- अनिल पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी कशासाठी उपोषण सुरू करावे? हाही आता मला प्रश्न पडला आहे. खरंतर राज्य सरकारने मागच्या पाच वर्षांमध्ये अनेक वेळा याबाबतीत निर्णय घेतलेल्या आहेत. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे राहिले आहे आणि पुढे देखील उभे राहणार आहे. परंतु केवळ उपोषणाचा पडदा आपण पुढे उभा करायचा आणि उपोषण सुरू करायचे. मात्र, यामुळे मनोधैर्य खचत जाते. तरी देखील राज्य सरकार उभे राहील. आता तरी मनोज जरांगे यांनी कुठेतरी हे उपोषण थांबवले पाहिजे, असे ही माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Walmik Karad : वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल? किती गुन्ह्यातून दोषमुक्त झाला? कराडची गुन्हेगारी 'कुंडली' समोर

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget