एक्स्प्लोर

नवज्योतसिंह सिद्धू रुग्णालयात दाखल, लिव्हरशी संबंधित समस्याने त्रस्त

Navjot Singh Sidhu Admitted: काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांना सोमवारी यकृताशी संबंधित समस्या समोर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Navjot Singh Sidhu Admitted: काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांना सोमवारी यकृताशी संबंधित समस्या समोर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना चंदीगड पीजीआय नेहरू हॉस्पिटल एक्स्टेंशनच्या हेपॅटोलॉजी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सिद्धू सध्या त्यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

तत्पूर्वी, सोमवारी सकाळी त्यांना हेप्टोलॉजी चाचणीसाठी पीजीआय चंदिगडमध्ये आणण्यात आले होते. येथून नेल्यानंतर सिद्धूला पुन्हा पीजीआयमध्ये आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू यांच्या सकाळी झालेल्या चाचण्यांमध्ये काही अडचण आल्याने त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये आणण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना हेप्टोलॉजी विभागात दाखल करण्यात आले आहे.

रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा 

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांना 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू आणि त्यांचा मित्राने एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे अहवालात उघड झाले आहे. या प्रकरणात सिद्धू यांची ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. पण हायकोर्टाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सिद्धू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु मे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना पीडितांनी सिद्धूला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप
Norovirus In Kerala : केरळमध्ये नोरोव्हायरसचे 2 रुग्ण आढळले; या विषाणूची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घ्या
Varanasi serial blasts: वाराणसीमधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा, गाझियाबाद न्यायालयाचा निर्णय 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget