Nagarpanchayat Election Reservation: राज्यातील 38 नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव, एससी, एसटी प्रवर्गासाठी किती जागा?
Nagarpanchayat Election Reservation: राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. आरक्षणाची सोडत जाहीर.

Nagarpanchayat Election Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या (Nagaradhyksha Reservation) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 74 नगरपंचायतींमध्ये (Nagarpanchayat Election) नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC category) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर 7 नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST category) आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल. सोडत काढून नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आयत्यावेळी नगराध्यक्षपद वेगळ्याच प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता राजकीय पक्षांना त्याठिकाणी नवे चेहरे शोधावे लागणार आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचा फायदा किंवा तोटा कोणत्या राजकीय पक्षाला होणार, याविषयी आता राजकीय वर्तुळात विश्लेषण सुरु झाले आहे. तसेच राज्यातील 247 नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये 17 नगरपरिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, 34 नगरपरिषदा ओबीसी महिला प्रवर्ग आणि 68 नगपरिषदांमधील नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.
Nagarpanchayat Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव
बोधनी रेल्वे
नीलडोह
गोंडपिंपरी
अहेरी
बेसापिंपळा
कोरची
ढाणकी
धानोरा
बहादूरा
Nagaradhyksha Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर
भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा
हिंगणा
पाली
OBC Reservation Nagarpanchayat: या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
पारनेर
तळा
घनववंगी
भामरागड
मंचर
पाटोदा
खानापूर सांगली
पोंभुर्णा
म्हाडा
माहूर
वढवणी
पोलादपूर
आटपाडी,
खालापूर
मालेगाव जहांगीर
शिरूर अनंतपाळ
पालम
कळवण
मंठा
सावली
कोंढाळी
मनोरा
मारेगाव
माळशिरस
आष्टी वर्धा
एटापल्ली
झारी जामणी
तलासरी
जाफ्राबाद
चाकूर
तीर्थपुरी
कणकवली
शिरूर कासार
आष्टी बीड
विक्रमगड
अकोले
जिवती
मोखाडा
कर्जत अ.नगर
सुरगाणा
Nagarpanchayat OBC Reservation: ओबीसी राखीव महिला नगरपंचायत
पोलादपूर
तलासरी
आष्टी बीड
वडवणी
कळवण
घनसावंगी
सावली
कर्जत- अहिल्यानगर
माळेगाव
पाटोदा
खालापूर
मंचर
भामरागड
शिरूर अनंतपाळ
माढा
आष्टी वर्धा
जाफराबाद
चाकूर
मानोरा
जीवनी
Nagarpanchayat Open Ladies Category: खुल्या महिला प्रवर्गासाठी कोणत्या नगरपंचायती राखीव
मोहडी- खुला महिला
बार्शी टाकळी- खुला महिला
वाशी- खुला महिला
म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
गुहागर- खुला महिला
राळेगाव- खुला महिला
लाखांदूर - खुला महिला
वैराग- खुला महिला
सोयगाव - खुला महिला
महादूला- खुला महिला
अनगर- खुला महिला
कडेगाव- खुला महिला
पेठ- खुला महिला
पाठण- खुला महिला
औंढा नागनाथ- खुला महिला
लाखनी - खुला महिला
रेणापूर- खुला महिला
नातेपुते- खुला महिला
म्हसळा - खुला महिला
सडक अर्जुनी- खुला महिला
दिंडोरी- खुला महिला
जळकोट - खुला महिला
मेढा - खुला महिला
लोणंद- खुला महिला
वाडा- खुला महिला
देवरुख- खुला महिला
लांजा - खुला महिला
सिंदखेडा- खुला महिला
मंडणगड- खुलासा महिला
तिवसा- खुला महिला
वडगाव मावळ- खुला महिला
पारशिवनी- खुला महिला
शहापूर - खुला महिला
देहू- खुला महिला
कुही- खुला महिला
मुक्ताईनगर- खुला महिला
बाभुळगाव- खुला महिला
Nagarpanchayat Open Category: खुल्या प्रवर्गासाठी कोणत्या नगरपंचायती राखीव
मुरबाड
अर्धापूर
म्हसळा
धडगाव
बोदवड
लाखांदूर
लाहोरा बुध्दरूख
मेढा
पेठ
मोताळा कडेगाव
कवठे महांकाळ
कसाईदोडामार्ग
बार्शीटाकळी
मुलचेरा
अनगर
महादुला
कुही
पारशिवनी
लाखनी
मोहाडी
सडक अर्जुनी
सालेकसा
नांदगाव खंडेश्वर
राळेगाव
बाभूळगाव
फुलंब्री
सोयगाव
औन्ध नागनाथ
केज
हिमायतनगर
वाशी
देवांनी
रेणापूर
जळकोट
दिंडोरी
शिंदखेडा
साखरी
मुक्ताईनगर
सेंदुरनी
वाडा
शहापूर
देवरुख
लांजा
गुहाघर
देहू
पाटण
खंडाळा
लोणंद
महाळुंग शिरपूर
आजरा
हातकणंगले
आणखी वाचा
मोठी बातमी: परळी, पंढरपूर, कागल, कळमनुरीसह 68 नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव
मोठी बातमी: धाराशिव, शिरुर, इगतपुरी, भोकरदन, जुन्नरसह 34 नगरपरिषदा OBC महिलांसाठी राखीव, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 16 नगरपरिषदा SC महिलांसाठी राखीव



















