एक्स्प्लोर

Nagarparishad Reservation Open Category मोठी बातमी: परळी, पंढरपूर, कागल, कळमनुरीसह 68 नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

Nagarparishad Reservation Open Category:  34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 68 नगरपरिषदांधील नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असेल.

Nagarparishad Reservation Open Category:  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर (Nagarparishad Reservation Open Category) करण्यात आली. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोडतीनुसार, 16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल. तर 34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 67 नगरपरिषदांधील नगराध्यक्षपद (Nagaradhyaksha) हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव (open category women) असेल. खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असलेल्या नगरपरिषदांमध्ये गंगाखेड, बार्शी, अंबड, उरण, बुलढाणा, कळमनुरी या नगरपरिषदांचा समावेश आहे.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव- (68 nagarparishad reserved for open category women)

  1. परळी वैजनाथ- खुला महिला 
  2. मुखेड- खुला महिला 
  3. अंबरनाथ- खुला महिला 
  4. अचलपूर- खुला महिला 
  5. मुदखेड- खुला महिला 
  6. पवनी- खुला महिला 
  7. कन्नड- खुला महिला 
  8. मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला 
  9. मोवाड- खुला महिला 
  10. पंढरपूर- खुला महिला 
  11. खामगाव- खुला महिला 
  12. गंगाखेड- खुला महिला 
  13. धरणगाव- खुला महिला 
  14. बार्शी- खुला महिला 
  15. अंबड- खुला महिला 
  16. गेवराई- खुला महिला 
  17. म्हसवड- खुला महिला 
  18. गडचिरोली- खुला महिला 
  19. भंडारा- खुला महिला 
  20. उरण- खुला महिला 
  21. बुलढाणा- खुला महिला 
  22. पैठण- खुला महिला 
  23. कारंजा- खुला महिला 
  24. नांदूरा- खुला महिला
  25. सावनेर- खुला महिला 
  26. मंगळवेढा- खुला महिला
  27. कलमनूरी- खुला महिला 
  28. आर्वी- खुला महिला 
  29. किनवट - खुला महिला 
  30. कागल- खुला महिला
  31. संगमनेर- खुला महिला 
  32. मुरगुड- खुला महिला 
  33. साकोली- खुला महिला 
  34. कुरुंदवाड- खुला महिला 
  35. पूर्णा- खुला महिला 
  36. कळंब- खुला महिला 
  37. चांदूररेल्वे- खुला महिला 
  38. चांदूरबाजार- खुला महिला 
  39. भूम- खुला महिला 
  40. रत्नागिरी- खुला महिला 
  41. रहिमतपूर- खुला महिला 
  42. खेड- खुला महिला 
  43. करमाळा- खुला महिला 
  44. वसमत- खुला महिला 
  45. हिंगणघाट- खुला महिला 
  46. रावेर- खुला महिला 
  47. जामनेर- खुला महिला 
  48. पलुस- खुला महिला 
  49. यावल- खुला महिला 
  50. सावंतवाडी- खुला महिला
  51. जव्हार - खुला महिला 
  52. तासगाव- खुला महिला 
  53. राजापूर- खुला महिला 
  54. सिंदीरेल्वे- खुला महिला 
  55. जामखेड- खुला महिला 
  56. चाकण- खुला महिला 
  57. शेवगाव- खुला महिला 
  58. लोणार- खुला महिला 
  59. हदगाव- खुला महिला 
  60. पन्हाळा- खुला महिला 
  61. धर्माबाद- खुला महिला 
  62. उमरखेड- खुला महिला 
  63. मानवत- खुला महिला
  64. पाचोरा- खुला महिला 
  65. पेण- खुला महिला 
  66. फैजपूर- खुला महिला 
  67. उदगीर- खुला महिला 
  68. अलिबाग- खुला महिला

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagarparishad Reservation मोठी बातमी: धाराशिव, शिरुर, इगतपुरी, भोकरदन, जुन्नरसह 34 नगरपरिषदा OBC महिलांसाठी राखीव, पाहा संपूर्ण यादी!

Nagarpalika and Nagarparishad Reservation मोठी बातमी : बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 16 नगरपरिषदा SC महिलांसाठी राखीव

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Railway Protestरेल्वे संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? आंदोलनाने घेतला 2 प्रवाशांचा बळी
Parth Pawar Pune Land : मुंढवा जमीन प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांना वगळलं
Pawar Land Row: पार्थ पवारांवरील आरोपांमुळे अजित पवार कोंडीत, पुणे जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप
Railway Protest: मुंबईत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
Embed widget