एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Nagarpalika and Nagarparishad Reservation मोठी बातमी : बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 16 नगरपरिषदा SC महिलांसाठी राखीव

Nagarpalika and Nagarparishad Reservation: 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे.

Nagarpalika and Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची (Nagarpalika and Nagarparishad Reservation) घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे. (Beed Shirdi Reservation)

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे (Local government elections) निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. 6 ऑक्टोबर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.

33 नगरपरिषदापैकी 16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर- (Nagarpalika and Nagarparishad Reservation)

  • देऊळगावराजा - महिला प्रवर्ग आरक्षित
  • मोहोळ - महिला प्रवर्ग आरक्षित
  • तेल्हारा - महिला प्रवर्ग आरक्षित
  • ओझर - महिला प्रवर्ग आरक्षित
  • वानाडोंगरी - महिला प्रवर्ग आरक्षित
  • भुसावळ - महिला प्रवर्ग आरक्षित
  • घुग्गूस - महिला प्रवर्ग आरक्षित
  • चिमूर - महिला प्रवर्ग आरक्षित
  • शिर्डी - महिला प्रवर्ग आरक्षित
  • सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
  • मैनदर्गी - महिला प्रवर्ग आरक्षित
  • दिगडोहदेवी - महिला प्रवर्ग आरक्षित
  • दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
  • अकलूज - महिला प्रवर्ग आरक्षित
  • बीड - महिला प्रवर्ग आरक्षित
  • शिरोळ - महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर-

भडगाव (जळगाव)

वणी

पिंपळनेर (धुळे)

उमरी (नांदेड)

यवतमाळ

शेंदूरजनघाट

67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित- (34 nagarparishad are reserved for OBC women)

  1. भगूर - ओबीसी महिला 
  2. इगतपुरी - ओबीसी महिला 
  3. विटा - ओबीसी महिला 
  4. बल्हारपूर - ओबीसी महिला 
  5. धाराशिव - ओबीसी महिला 
  6. भोकरदन - ओबीसी महिला 
  7. जुन्नर - ओबीसी महिला 
  8. उमरेड - ओबीसी महिला 
  9. दौडं - ओबीसी महिला 
  10. कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला 
  11. हिंगोली - ओबीसी महिला 
  12. फुलगाव - ओबीसी महिला 
  13. मुरुड जंजीरा - ओबीसी महिला 
  14. शिरूर - ओबीसी महिला 
  15. काटोल - ओबीसी महिला 
  16. माजलगाव - ओबीसी महिला 
  17. मूल - ओबीसी महिला 
  18. मालवण - ओबीसी महिला 
  19. देसाईगंज - ओबीसी महिला 
  20. हिवरखेड - ओबीसी महिला 
  21. अकोट - ओबीसी महिला 
  22. मोर्शी - ओबीसी महिला 
  23. नेर- नवाबपूर - ओबीसी महिला 
  24. औसा - ओबीसी महिला 
  25. कर्जत - ओबीसी महिला 
  26. देगलूर - ओबीसी महिला 
  27. चोपडा - ओबीसी महिला 
  28. सटाणा- ओबीसी महिला 
  29. दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला 
  30. बाळापूर - ओबीसी महिला 
  31. रोहा - ओबीसी महिला 
  32. कुरडुवादी - ओबीसी महिला 
  33. धामणगावरेल्वे - ओबीसी महिला 
  34. वरोरा - ओबीसी महिला

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलावामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलावामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Pune Navale Bridge : नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Bihar Election Result : काँग्रेसने जनतेला लथाडलं, पराभवाचं चिंतन करा
Bihar Election Result : एनडीए 107 जागांवर, महागठबंधन 78 जागांवर आघाडीवर ABP Majha
Bihar Election Result : आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीची महागठबंधनला धोबीपछाड ABP Majha
Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलावामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलावामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Pune Navale Bridge : नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
Police Complaint Against Violate Dharmendra Privacy: धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्याने पोलिसांत तक्रार दाखल
धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्यानं पोलिसांत तक्रार
Pune Crime News: गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget