एक्स्प्लोर

Mumbai Loksabha Election: मोठी बातमी: अखेरच्या टप्प्यात भाजपची तगडी फौज मुंबईत उतरणार, केंद्रीय मंत्र्यांवर भिस्त, मॅरेथॉन बैठकांचं नियोजन

Mumbai Loksabha Election: महाराष्ट्रातील लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

Mumbai Loksabha Election: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी 3 दिवस राहिले असताना सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपाची तगडी फौज मैदानात उतरणार आहे. 

मुंबईतील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री मैदानात उतरणार आहे. केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून करणार प्रचार आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहेत.

कुठल्या नेत्याच्या कुठे सभा?, जाणून घ्या...

-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी वडाळ्यात जाहीर सभा
-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पालघरच्या सातपाटी व दातिवरे येथे दोन सभांचे नियोजन
-केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची कांदिवलीत होणार जाहीर सभा
-उद्योगपती व व्यवसायिकांसोबत अश्विनी वैष्णव यांच्या मॅरेथॉन बैठका
-खार येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार
-केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिंडोरीसह कुर्ला व मुलुंड येथे घेणार सभा
-रामदास आठवले यांची चेंबूर येथे सभा
-उदय सामंत यांची वडाळा येथे सभा

नरेंद्र मोदींची उद्या मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये सभा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (17 मे) मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा होणार आहे. 20 मे रोजी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर मतदान पार पडणार आहे. याआधी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदशर्न सगळीकडे केले जात आहे.  काल देखील नरेंद्र मोदींनी नाशिक आणि कल्याणमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यानंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो देखील पार पडला. 

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा कोणत्या?

दक्षिण मुंबई-  अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील 

उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर

संबंधित बातमी:

Yogi Adityanath Road Show In Mumbai: नरेंद्र मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो; उज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget