एक्स्प्लोर

धक्कादायक! आमदार प्रसाद लाड यांचा AI द्वारे खोटा आवाज; बीडमध्ये पत्र अन् बोगस सहीने 3 कोटी 20 लाखांचा घपळा

रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला याबाबत संशय आल्यावर त्यांनी प्रसाद लाड यांच्या पत्राबाबत आणि कॉलबाबत खात्री करुन घेण्यासाठी फोनवरुन आमदार लाड यांच्याशी संवाद साधला.

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांचं बनावट लेटरहेड आणि सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषद सभागृहात स्वत: आमदार लाड यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. रत्नागिरी येथे प्रसाद लाड यांच्या नावाचे खोटे लेटरहेड आणि प्रसाद लाड यांची खोटी सही वापरून बीड (beed) जिल्ह्यात 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रसाद लाड यांच्या आवाजात AI कॉल करून निधी त्वरित वर्ग करा, असं रत्नागिरी (Ratnagiri) येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी, स्वत: आमदार लाड यांनी सभागृहात माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. 

बीड जिल्हा राज्यात गेल्या वर्षभरापासून चर्चेत असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथील गुन्हेगारी आणि विविध घोटाळ्यांच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, आता चक्क आमदार महोदयांच्या नावाचा वापर करुन तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा घपळा झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधूनच समोर आला आहे. याप्रकरणी, 4 जणांची नावे समोर आली असून अधिक तपास सुरू आहे. रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला याबाबत संशय आल्यावर त्यांनी प्रसाद लाड यांच्या पत्राबाबत आणि कॉलबाबत खात्री करुन घेण्यासाठी फोनवरुन आमदार लाड यांच्याशी संवाद साधला. लाड यांच्यासोबत कॉलवर बोलणे झाल्यानंतर हा धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. 

एआयचा वापर करत काल मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता कॉल आला होता. त्या कॉलवरुन निधी संदर्भात बोलले, लेटर हेडवरील सही देखील खोटी केली आहे. माझ्या नावाचा गैरवापर करुन निधी चोरण्याचे काम झाले. याबाबत सायन पोलीस ठाण्यात कळवले असून तक्रार देखील दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील ही घटना घतली आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्यावर अजून सावध झालो, असेही लाड यांनी म्हटले. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असताना नंबर आले आहेत, 4 लोकांची नावे देखील समोर आली असून एकाचं नाव बंडू आहे, तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकणी, पोलीस माहिती घेऊन कारवाई करतील, असे लाड यांनी सांगितले. 

हेही वाचा

नशिब बलवत्तर म्हणून बचावला; सीता नदीत वाहून गेलेला दुचाकीस्वार पाण्यातून बाहेर निघाला

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget