एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Morcha मोठी बातमी: उपसमितीने मराठा आरक्षणाचा मनोज जरांगेंना पाठवला मसुदा; जीआरमध्ये नेमकं काय असणार?, महत्वाची माहिती समोर

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Morcha: विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील मनोज जरांगे यांच्याकडे मसुदा घेऊन गेले आहे. मनोज जरांगेंसोबत चर्चा करत या मसुद्याला अंतिम स्वरूप दिला जाणार आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अंतिम मसुदा मराठा आरक्षण उपसमितीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठवण्यात आला आहे. विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील मनोज जरांगे यांच्याकडे मसुदा घेऊन गेले आहे. मनोज जरांगेंसोबत चर्चा करत या मसुद्याला अंतिम स्वरूप दिला जाणार आहे.

जीआरमध्ये नेमकं काय असणार?

1. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार आहे. 

2. कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे. 

3. हैदराबाद गॅजेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नाही आहे. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ नंबर्स (लोकसंख्या) आहेत. त्यात स्पष्टता नाही. ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारची पातळींवर चर्चा आहे. अशात हे मध्य मार्ग काढत तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण?

१. राधाकृष्ण विखेपाटील, जलसंपदा मंत्री - अध्यक्ष
२. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - सदस्य
३. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री - सदस्य
४. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री - सदस्य
५. उदय सामंत, उद्योग मंत्री - सदस्य
६. शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री - सदस्य
७. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री - सदस्य
८. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री - सदस्य
९. माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री - सदस्य
१०. मकरंद जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री - सदस्य
११. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री - सदस्य
१२. सचिव -  सामान्य प्रशासन विभाग - उपसमितीचे सचिव

हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन भाजपचे माजी नगराध्यक्ष विखे पाटलांच्या भेटीला-

हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड मराठा आरक्षण  उपसमितीच्या बैठकस्थळी दाखल झाले होते. जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीला निल आर्दड यांनी समर्थन दर्शवलं. त्यामुळे निल आर्दड हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. 

काय आहे हैदराबाद गॅझेटीयरमध्ये?

1. १९०१ साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत १९०९ साली प्रकाशित झाली

2. या प्रती नुसार त्याकाळी मराठवाड्यात ३६ टक्के मराठा कुणबी होते

3. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या प्रतीमध्ये उल्लेख आढळतो

4. उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे. 

5. या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Bombay High Court Hearing मोठी बातमी: तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आढावा घेऊ, कोर्टाने सरकारला सुनावलं

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Embed widget