एक्स्प्लोर

Maharashtra Winter Session Nagpur 2025: आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात; दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार

Maharashtra Winter Session Nagpur 2025: सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला खास करून शेतकऱ्यांना, तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

Maharashtra Winter Session Nagpur 2025: आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)

सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला खास करून शेतकऱ्यांना, तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं राहील. (Vidhansabha Vidhanparishad Adhiveshan 2025)

विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल- (Maharashtra Winter Session Nagpur 2025)

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बहारीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा घणाघात या नेत्यांनी केला.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Embed widget