एक्स्प्लोर

Jignesh Mewani: जिग्नेश मेवाणींसह 12 आरोपींना 3 महिन्यांचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे प्रकरण

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेश्मा पटेल  (Reshma Patel) यांना मेहसाणा न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Freedom March Rally: गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेश्मा पटेल  (Reshma Patel) यांना मेहसाणा न्यायालयाने (Mehsana Court) तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने रेश्मा पटेल आणि मेवाणीसह 12 आरोपींना दोषी ठरवले आहे.

मेहसाणा न्यायालयाने 2017 च्या स्वातंत्र्य मार्च रॅलीच्या संदर्भात ही शिक्षा सुनावली. मेवाणी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परवानगी न घेताच स्वातंत्र्य मार्च रॅली काढली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल म्हणाल्या की, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण जनतेला न्याय मिळवून देणे हाही भाजपच्या राजवटीत गुन्हा आहे. कायद्याचा खोटा धाक दाखवून भाजप आमचा आवाज दाबू शकत नाही. जनतेच्या न्यायासाठी आम्ही सदैव लढत राहू.

काय म्हणालं न्यायालय?

हा आदेश पारित करताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार म्हणाले की, रॅली काढणे हा गुन्हा नाही, परंतु परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा करणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

12 जुलै 2017 रोजी, जिग्नेश मेवाणी आणि तत्कालीन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि इतरांनी हिमाचल प्रदेश येथील उना येथे चाबूक मारण्याच्या घटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 'स्वातंत्र्य मार्च' काढला. मेहसाणा जिल्हा प्रशासनाने मेवाणी यांना मोर्चा काढण्याची यापूर्वी दिलेली परवानगी रद्द केली होती. मेहसाणा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 143 नुसार बेकायदेशीर मोर्चा काढल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावाBajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणेएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget