एक्स्प्लोर

मुख्यमंत्री म्हणाले, कोण आदित्य ठाकरे? सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमचे सुपुत्र ज्यांना चहा-नाश्ता आणून देतात तेच

Sushma Andhare on Eknath Shinde, Chhatrapati Sambhajinagar  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'कोण आदित्य ठाकरे' असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Sushma Andhare on Eknath Shinde, Chhatrapati Sambhajinagar  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'कोण आदित्य ठाकरे' असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "लोकसभेच्या निवडणुकीसाठी काल मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केले ते लोकसभेसाठी होते की ग्रामपंचायतीसाठी होते कळायला मार्ग नाही. 'आदित्य कोण आहे?' असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, आदित्य तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे जूस आणि नाश्त्याची सोय करत होते", असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिले आहे. 

नामांतराचा हा निर्णय उद्धव साहेबांनी आधीच घेतला होता

सुषमा अंधारे म्हणाले, नामांतराला आमचा विरोध आहे, म्हणणाऱ्यांवर मी फक्त हसू शकते. इथल्या नामांतराचा पहिला निर्णय कुणी घेतला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कसे चांगले आहोत हे दाखवण्यासाठी नौटंकी करायची. अनेक न्यायाधीशांनी आधीच सांगितलय की, आमच्यावर दबाव आहे. नामांतराचा हा निर्णय उद्धव साहेबांनी आधीच घेतला होता. श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी हे सुरु आहे.  

विकासावर ज्यांना बोलत येत नाही तर हिंदू मुस्लिम करू लागले

शरद पवार यांचे विधान म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठू नये, त्यांच्या बोलण्याचे अर्थ भले भले लागू शकत नाहीत. विकासावर ज्यांना बोलत येत नाही तर हिंदू मुस्लिम करू लागले.  आता ओवैसी पाहिले तार्किक बोलायचे आता तेही काहीही बोलू लागले. मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, त्याला शिंदे -फडणवीस- अजित पवार यांची दादागिरी जबाबदार आहेत. यांच्यामुळे आमच्या एका कार्यकर्त्याने परांडा तालुक्यात जीव गमावला, असा आरोपही अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. 

शहिदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे, असं शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार करायला हवी.  औरंग्याची कबर उद्धव ठाकरेंनी सजवली असेही ते बोलले. जाणीवपूर्वक हिंदु मुस्लिम तेढ निर्माण करणारे ही वक्तव्य आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही तक्रार करणरा आहोत. तुमचे मोदीजी पत्रकारांना सामोरे का जात नाहीत? मोदीजींना बिळातून बाहेर यायची भीती वाटते का? असा  सवालही सुषमा अंधारे यांनी केला.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' शपथविधीची कल्पना नव्हती, पळून गेलेल्या आमदारांना आणण्यासाठी प्रयत्न केले : छगन भुजबळ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget