एक्स्प्लोर

Eknath Shinde : गृह खाते दिले तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार, एकनाथ शिंदेंनी अटी सांगितल्या, सूत्रांची माहिती

Eknath Shinde and Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास पाऊणतास चर्चा झाली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis, Mumbai : महायुतीच्या नेत्यांनी आज (दि.12) राजभवनावर जात सत्ता स्थापनेचा दावा केलाय. दरम्यान, सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमधील सहभागाबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली. भाजपकडून अजूनही शिंदेंच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरु असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आलीये. 

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही? एकनाथ शिंदे थोड्याच वेळात निर्णय घेणार 

शपथविधींच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान, एक बैठक सुरु होती. ही बैठक जवळापास पाऊण तास चालली. शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीये. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही? याबाबत एकनाथ शिंदे थोड्याच वेळात निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, गृह खाते दिले तर उपमुख्यमंत्री पद घेणार, अशी अट घातली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा

गृह खातं देण्यात आलं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार अशी एकनाथ शिंदेंची अट आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाबाबतची चर्चा अडून राहिली होती. गृह खातं आणि उपमुख्यंत्रिपद मिळावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच गोष्टींवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा

काल देखील देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात सहभागी होण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती

विश्वसनीय सूत्रांची माहिती

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)

महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)

भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 
अपक्ष- 2

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget