एक्स्प्लोर

माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो, अनिल देशमुखांवर बोलणं मी माझा कमी पणा समजतो : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, नागपूर : "अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर त्यांनी बनविलेला सीपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो."

Devendra Fadnavis, नागपूर : "अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर त्यांनी बनविलेला सीपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो. यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहित असावं म्हणून मी बोलाव लागतं", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही; मी चक्रव्यूव्ह भेदून बाहेर येणार आहे. त्यांना माहीत आहे एकावर अटॅक केला की, यांना कमी करता येऊ शकतं, घेरता येऊ शकत म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. माझी ताकत माझी जनता आहे. फडणवीसची ताकत ही जनता आहे माझे कवच कुंडल आहे. 

विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा

आपले कार्यकर्ता काम चांगले करतात. मात्र विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकी पुरत्या घोषणा करतात. मार्केटिंग करतात त्यामुळे तुम्ही आपलं मार्केटिंग करा आपले काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या असं करत होते.अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहे ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. 

सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार 

सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा बँक घोटाळा 22 वर्ष पूर्वी झाला. त्यांना कोर्टाने शिक्षा दिली पण ते म्हणतात भाजपवाले आमच्या मागे लागले. भाजप कोर्टाला सांगते का यांची वसुली करा यांना साथ द्या, अशी टीकाही फडणवीस यांनी नाव न घेता सुनील केदार यांच्यावर केली. जिल्हा बँक जीवंत असती तर माझ्या शेतकऱ्यांना इतका त्रास सहन करावा लागला नसता, पण ते लोक असे दाखवतात त्यांनी खूप मोठी मर्दुमकी दाखवली, असंही फडणवीस यांनी नमूद केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दिल्लीला धडधाकटपणे जातो, माझी लय बदनामी झाली, काहींनी सांगितले नक्षलवादी असतील, अजित पवारांनी खदखद बोलून दाखवली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget