एक्स्प्लोर

काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावलेले, सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना वाटतं आपण सत्तेतचं आहोत, माजी मंत्र्यांचा घरचा आहेर

Vasant Purke on Congress, Akola : माजी मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेस नेत्यांना घरचा आहेर दिलाय.

Vasant Purke on Congress, Akola : बातमी आहे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके (Vasant Purke) यांनी काँग्रेसला दिलेल्या घरच्या आहेराची.... काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सुनावलेल्या खड्या बोलाची... तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेत असल्याचंच वाटतंय. काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले आहेत.... निवडणुकीतील पराभवानंतरही ते पेटून का उठत नाहीय?, असा सवाल माजी मंत्री  प्रा. वसंत पुरके यांनी केलाये. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसने आज राज्यभरात निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा आणि राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा-जिल्ह्यात मोठ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित केल्या होत्या.‌ यासाठी ते अकोल्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी भाजपवरही स्तुतीसुमनं उधळलीय. ते सतत 60 वर्षे हरल्यानंतरही निराश झाले नाहीय. दोन खासदारांपासून सुरुवात करून ते आता सत्तेत पोहोचल्याचा दाखलाही त्यांनी दिलाय. मग काँग्रेस एक-दोन निवडणुका हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत का गेलीय?, असा‌ सवाल‌ केलाय. आपण काँग्रेस कार्यकर्त्यांमधली निराशा झटकण्यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भात फिरणार असल्याचं प्रा. पुरके म्हणालेय.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत 70 ते 75 लाख मते कशी वाढलीत?, असा सवाल करीत त्यांनी विधानसभा निवडणूक निकाल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर केंद्रातील सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातली सत्ता संपादन करण्यात भाजपने यश मिळवल्याचं ते म्हणालेय.

प्रा. वसंत पुरके ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री.

सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेत असल्याचंच वाटतंय.
काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले आहेत.
 निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेस कार्यकर्ते पेटून का उठत नाहीत?.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नाहीत. 
भाजप कार्यकर्ते सतत 60 वर्षे हरल्यानंतरही निराश झाले नाहीय. 
मग काँग्रेस एक-दोन निवडणुका हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत का गेलीय?.
आपण काँग्रेस कार्यकर्त्यांमधली निराशा झटकण्यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भात फिरणार.
 विधानसभा निवडणुकीत  70 ते 75 लाख मते कशी वाढलीत?.
केंद्रातील सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातली सत्ता संपादन करण्यात भाजपला यश.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, परळीत जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला दांडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Europe NATO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Europe NATO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
Embed widget