एक्स्प्लोर

J P Nadda Aurangabad Visit : औरंगाबादेतील सभेतून जे पी नड्डा फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग; दौराही ठरला

J P Nadda Aurangabad Visit : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 जानेवारी रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत.

J P Nadda Aurangabad Visit : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून (Aurangabad) फुंकले जाणार आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) 2 जानेवारी रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याच मैदानात आपल्या सभा गाजवल्या होत्या आता तिथेच जे पी नड्डा यांची सभा होणार आहे. तर या सभेत भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

असा असणार नड्डा यांचा दौरा!

  • 2 जानेवारीला नड्डा यांचे औरंगाबादमध्ये आगमन होणार.
  • 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नड्डा हे वेरुळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. 
  • त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होईल
  • सभेनंतर नड्डा हे वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तिन्ही मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची बैठक नड्डा घेतील. 
  • त्यानंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील. 
  • त्यांच्या या सभेला सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते  उपस्थित राहतील.

अवघ्या पाच दिवसांत सभेचं नियोजन!

जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (27 नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणं भाजप नेत्यांसमोर आव्हान असणार आहे. तर सभेचे नियोजन करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. सोबतच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात गर्दी जमवताना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहे.

औरंगाबाद मतदारसंघ भाजप लढवणार!

प्रत्येकवेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाकडे लोकसभा लढवण्यासाठी सक्षम नेता सध्यातरी नाही. त्यातच भाजप नेत्यांकडून सतत औरंगाबाद लोकसभा लढवण्याचा उल्लेख केला जात आहे. एवढेच नाही तर यावेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे देखील अनेकदा भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहेत.

हेही वाचा

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Embed widget