एक्स्प्लोर

शरद पवारांनी मराठा समाजाला सर्वात जास्त फसवलं, त्यांच्यापुढं शकुनी मामा फेल, भाजप आमदाराची पवारांवर जोरदार टीका  

मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार (Sharad Pawar) असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonika ) यांनी केली आहे.

Babanrao Lonika on Sharad Pawar : मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार (Sharad Pawar) असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonika ) यांनी केली आहे. त्यांच्यासमोर शकुनी मामा देखील फेल आहे असं लोणीकर म्हणाले. परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बबनराव लोणीकर बोलत होते. 

दरम्यान मराठा आणि ओबीसीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भांडण लावत असल्याचा आरोप देखील बबनराव लोणीकर यांनी केला. तसेच या तिन्ही पक्षांना शिव्यांची लाखोली देखील लोणीकरांनी वाहिली. जातीपातीच्या बहकाव्यात येऊ नका, काँग्रेसवाले बेईमान आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेनावाले बेबनाव करणारे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोणीकरांनी शिव्यांची लाखोली वाहीली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारनं मराठा आरक्षण घालवलं

मराठा आरक्षण हे आपल्या सरकारनं दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. पण महाविकास आघाडीच्या सरकारनं ते आरक्षण घालवल्याचे लोणीकर म्हणाले. उद्धव ठाकरे हे खोटं पण रेटून बोलत आहेत. आम्ही सारे हिंदू एक आहोत. मोदींजींना सबका साथ सबका विकास हा नारा दिला आहे. त्याप्रमाणे काम सुरु असल्याचे लोणीकर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शरद पवार गटात 'या' बड्या नेत्यांचा आज होणार पक्षप्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Dam water Update: राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....
राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....
हिंदू असल्याचा पुरावा दे मगच मंदिरात प्रवेश कर; अभिनेत्री-भाजपच्या महिला नेत्याने सांगतिला धक्कादायक प्रसंग
हिंदू असल्याचा पुरावा दे मगच मंदिरात प्रवेश कर; अभिनेत्री-भाजपच्या महिला नेत्याने सांगतिला धक्कादायक प्रसंग
Jai Jawan Govinda Pathak Vikroli : नऊ थर...चार एक्के! विक्रोळीत जय जवान पथकाची सलामी
Jai Jawan Govinda Pathak Vikroli : नऊ थर...चार एक्के! विक्रोळीत जय जवान पथकाची सलामी
Sanjay Raut : 'पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
'पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Dahi Handi : दही हंडी उत्सवानिमित्त प्राजक्ता माळी बनली 'माझा'ची सेलिब्रिटी अँकरJai Jawan Govinda Pathak Vikroli : नऊ थर...चार एक्के! विक्रोळीत जय जवान पथकाची सलामीJai Jawan Dahi Handi : दही हंडी फोडण्यासाठी जय जवान पथ सज्ज; गोविंदा बसने निघालेMVA Seats Allocation : मविआचं जागावाटपाचं घोंगडं भिजत ;काही जागांचा पेच कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Dam water Update: राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....
राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....
हिंदू असल्याचा पुरावा दे मगच मंदिरात प्रवेश कर; अभिनेत्री-भाजपच्या महिला नेत्याने सांगतिला धक्कादायक प्रसंग
हिंदू असल्याचा पुरावा दे मगच मंदिरात प्रवेश कर; अभिनेत्री-भाजपच्या महिला नेत्याने सांगतिला धक्कादायक प्रसंग
Jai Jawan Govinda Pathak Vikroli : नऊ थर...चार एक्के! विक्रोळीत जय जवान पथकाची सलामी
Jai Jawan Govinda Pathak Vikroli : नऊ थर...चार एक्के! विक्रोळीत जय जवान पथकाची सलामी
Sanjay Raut : 'पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
'पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
Indian Bank Recruitment : इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी भरती, 300 जागांसाठी अर्ज मागवले, 48 ते 85 हजारांपर्यंत पगार
इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी भरती, 300 जागांसाठी अर्ज मागवले, 48 ते 85 हजारांपर्यंत पगार मिळणार
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel :  निक्कीच्या बोलण्याने अरबाजच्या फीलिंग्ज हर्ट; घरात आदळआपट-तोडफोड, बिग बॉस काय करणार?
निक्कीच्या बोलण्याने अरबाजच्या फीलिंग्ज हर्ट; घरात आदळआपट-तोडफोड, बिग बॉस काय करणार?
Embed widget