एक्स्प्लोर

Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष, अमित शाहांची जोरदार टीका

Amit Shah on Uddhav Thackeray, Pune : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब  राज्याला सुरक्षित ठेवू शकतात का?"

Amit Shah on Uddhav Thackeray, Pune : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब  राज्याला सुरक्षित ठेवू शकतात का?" असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  पुण्यात (Pune) महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ विकासाचा राहिलाय 

अमित शाह म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ हा विकासाचा राहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मोदी आले आणि त्यांनी ३० हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. देशाच्या जनतेने राहुल गांधी यांच्या खटाखटवर विश्वास ठेवला नाही. हिमाचल, कर्नाटक आणि तेलगणा मध्ये तुमचे सरकार आहे, मग तेथील लोकांना पैसे द्या, असं आव्हानही अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर ठेवलं.

दहा लाख कोटी आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले 

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, शरद पवारांना आज विचारतो कि दहा वर्ष तुमचं सरकार होत तेव्हा काय केलं तुम्ही? काहीच केलं नाही. दहा लाख कोटी आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. यांच्या काळात यांनी काय दिल? त्यांनी सांगावं. भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. 

सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? 

आम्ही 2014 ला  आरक्षण दिले.  सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर गायब होईल. काँग्रेस वाले अपप्रचार करत आहेत. इतकी वर्ष तुमचे देशात सरकार होते मग गरीबांचे कल्याण का नाही केले? राम जन्मभूमिसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. आम्ही मंदिर बनवून दाखवलं. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला. आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला, असंही अमित शाह म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Amit Shah on Sharad Pawar : शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, ते सर्वात जास्त भ्रष्टाचारी, अमित शाहांचा पुण्यातून हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget