एक्स्प्लोर

Ajit Pawar : अमोल कोल्हे अन् सुप्रिया सुळेंचे बैठकीत प्रश्न, अजित पवार म्हणाले, तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही, थेट जीआर काढला

Ajit Pawar in PDCC Meeting, Pune : Ajit Pawar on Sharad Pawar, Pune : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरुन आज राजकारण चांगलचं तापलेलं पाहायला मिळालं.  कारण पीडीसीसीच्या डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली.

Ajit Pawar on Sharad Pawar, Pune : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरुन आज राजकारण चांगलचं तापलेलं पाहायला मिळालं.  कारण पीडीसीसीच्या डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली. शिवाय महायुतीचेही काही आमदार उपस्थित राहिले. बैठक सुरु झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मुद्दे मांडण्यास आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही, असा खुलासा केला. शिवाय याबाबतचा जीआरही त्यांनी सर्वांना दाखवला. दरम्यान, अजित पवार यांनी नियम सांगितल्यानंतर शरद पवार यांनी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. तर आम्हाला बैठकीत बोलण्याचा अधिकार नसेल, तर इथे येण्यातही अर्थ नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अजित पवार बैठकीत काय काय म्हणाले ? 

- पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांचा धक्कादायक खुलासा 
- ⁠समितीच्या बैठकीत आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत.
- ⁠ त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. अजित पवार यांची स्पष्टोक्ती

- ⁠जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न त्यांची बाजू त्यांचे मुद्दे मांडू शकतात, पण इतके वर्ष मी पालकमंत्री होतो जिल्हा परिषद ताब्यात होती म्हणून मी आमदार खासदारांना काही बोललो नाही.

-नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही.

आजच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि महायुतीचेही काही आमदार प्रश्न, मुद्दे आणि त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत होते. त्यावर अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य धक्कादायक मानलं जात आहे. ⁠बैठकीत शरद पवार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला ना त्यांना काट शह देण्याचा तर हा अजित पवार यांचा प्रयत्न नाही ना अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Sunil Shelke on Supriya Sule : मावळला सर्वाधिक निधी का? सुप्रिया सुळेंचा सवाल, डीपीडीसीच्या बैठकीत सुनील शेळके संतापले; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget