एक्स्प्लोर

Ajit Pawar on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar on Dhananjay Munde, पुणे :

Ajit Pawar on Dhananjay Munde, पुणे : "खूप जणांवर आरोप झालेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. काहीजण केलेल्या आरोपांमुळे व्याकुळ होऊन राजीनामा देतात. धनंजय मुंडेंच (Dhananjay Munde) स्पष्ट मत आहे की, 'माझा याच्याशी दुरान्वये संबंध नाही. कोणत्याही संस्थेला या प्रकरणाचा तपास नाही. आता तीन एजन्सी तपास करत आहेत, आणखी तीन एजन्सी त्याचा तपास करण्यासाठी लावा. त्यांनाही तपासायला सांगा', असं ज्यावेळी एखादी व्यक्ती सांगते, त्यावेळी काम करत असताना दोषी नसलेल्यांवर देखील अन्याय होऊ नये. त्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) दोषी असेल तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही.मुख्यमंत्री देखील तसं म्हणालेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू.

सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा.आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन. पालकमंत्री कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, साखर कारखाना संबंधी प्रश्नाबाबत अमित शहा यांना भेटलो. छगन भुजबळ हा आमचा पक्षअंतर्गत विषय आहे. त्यावर आम्ही मार्ग काढू. पुण्यात कायदा सुव्यवस्था  परिस्थिती सुधारली नाही,  तर माणूस बदलायला लागेल असं मी पोलीस आयुक्तांना सांगणार आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन मोड वर रहायलाच लागते. त्यांचे कौतुक होत तर चांगलेच आहे. पण इतर मंत्री काम करत नाहीत असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. उगाचच टीका करतात. मी सुरेश धस यांच्या बाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. काय तो योग्य निर्णय घेतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Horoscope Today 22 January 2025 : आजचा बुधवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Embed widget