एक्स्प्लोर

अजित पवार ,वडेट्टीवार 10 वी पास, संतोष बांगर 4 थी पास, मग लिपिक भरतीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट का? दमानिया यांनी 10 आमदार-मंत्र्यांचं शिक्षण काढलं

Anjali Damania, मुंबई : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

Anjali Damania, मुंबई : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई महापालिकेनं भरती प्रक्रियेत निश्चित केलेल्या काही अटींवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.  मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत, असं उमेदवारांचं मत आहे. परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी पहिल्या प्रयत्नात पदवी परिक्षा पास असणे बंधनकारक करण्यात आले. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट राज्यातील 9 मंत्री आणि आमदारांचं शिक्षण काढलं आहे. 

अंजली दमानिया यांचे ट्वीट जशेच्या तसे ?

मुंबई महानगर पालिकेत क्लर्क च्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी ? 

तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. झगडावं लगत त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी. 

10 वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? मी खाली काही उदाहरण दिली आहेत ती पाहा, अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत…..हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत. 

इंग्रक्जी व मराठी टाइपिंग आले पाहिजे ? BMC मधे टाइपरायटर आहेत तरी का ? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना. 

प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प ग्रस्त असतो, मुंबई - ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. 

एक तर ही ९ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या तीन अटी रद्द करा. 

भूषण गगरानी आणि अश्विनी जोशी ह्यांनी कृपया दाखल घ्यावी. 

दमानिया यांनी 9 आमदार-मंत्र्यांचं शिक्षण काढलं..

अजित पवार 10 वी पास

विजय वडेट्टीवार 10 वी पास

गिरीश महाजन SYBCom

शंभूराज देसाई SYBCom

भारत गोगवले 8 वी पास 

संदीपान भुमरे 10 वी पास 

धरामरावबाबा अत्राम 10 वी पास 

गुलाबराव पाटील 12 वी पास 

संतोष बांगर 4 थी पास 

हे सगळे महाराष्ट्र  चालवायला चालतात  , पण लिपिक भरतीमध्ये  10 व  पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट ? 

इतर महत्वाच्या बातम्या 

Narayan Rane : सांभाळून घ्या, तुम्हालाही मुलं आहेत, दिशा सालियनप्रकरणात उद्धव ठाकरेंनी मला फोन केला, नारायण राणेंचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Embed widget