ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; विधानभवनाच्या लॉबीतच राडा, सभागृहाबाहेर गोंधळ, विधानसभा अध्यक्षांनी मागवला चौकशीचा अहवाल https://tinyurl.com/m8ed3624 पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांचा राडा, विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाडांसह आमदारांचाही संताप; गृहमंत्र्यांनी या गुडांवर कडक कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी https://youtu.be/jCoeIfFiP0c?feature=shared
2. देवेंद्र फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; विरोधी पक्षनेता आणि हिंदीसक्तीवर दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती https://tinyurl.com/3zfjesd6 उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, 19 जुलै रोजी इंडिया अलायन्सच्या बैठकीला उपस्थित राहणार; कोणाच्या भेटीगाठी होणार याची चर्चा https://tinyurl.com/yc4483cz
3. मिठी नदीचं कंत्राट घेतलेल्या दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल; एकनाथ शिंदेंचा थेट विधानभवनातून इशारा
https://tinyurl.com/mwvydm96 एवढी नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही; वडिलांवरील टीकेनंतर आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार https://tinyurl.com/ywh4r6dc
4. महाराष्ट्रातील 72 सरकारी अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून राजकीय लाभ घेतल्याची चर्चा, सरकारी फाईल्स बाहेर गेल्याचा दावा; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/y69fzr5f दुतोंडी अध्यक्ष बोलतात एक करतात दुसरं, उठसूट ठाकरेंवर टीका करायला एकनाथ शिंदेंना लाज वाटत नाही का? आमदार भास्कर जाधवांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mryvzj8u
5. विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक पास होताना काँग्रेस आमदारांची सभागृहात चक्क दांडी, पक्षाचे आमदारही संभ्रमात; विजय वडेट्टीवार, सतेज पाटलांना हायकंमाडने नोटीस पाठवल्याची चर्चा, काँग्रेस नेत्यांनी आरोप फेटाळला https://tinyurl.com/2wky49av निधी न मिळाल्याने कृषी विभागाची कामे रखडली, माणिकराव कोकाटेंची विधान परिषदेत कबुली; म्हणाले, 2023 च्या अधिवेशनात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर https://tinyurl.com/yn5n35at
6. नाशिकमधील दिंडोरीत स्पोर्ट्स बाईक-अल्टोची समोरासमोर धडक; कार नाल्यात कोसळली, नाकातोंडात पाणी जाऊन 7 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/aweke3k6 दिंडोरी गांगुर्डे, वाघमारे अन् जाधव कुटुंबातील तरण्याताठ्या पिढीवर काळाचा घाला; विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात झाल्याचा खासदार भास्कर भगरेंचा आरोप https://tinyurl.com/y2tf9xt8
7. पुण्यात गे डेटींग ॲपवरुन ओळख,पहिल्याच भेटीत शरीरसंबंध अन् व्हिडिओ दाखवत तरुणाकडे मागितली खंडणी; गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक
https://tinyurl.com/3vmjmnx2 पुण्यात कोथरुडच्या महिलेला जादूटोण्याच्या बहाण्यानं फसवलं, अडीच लाखांचा गंडा; 17 दिवसांनी रात्री 11.21 वाजता हंडा उघडा, त्यात सोनं असेल सांगितलं, पण निघाली माती https://tinyurl.com/hrs32uv6
8. परळीच्या बंगल्यावरून फोन येताच महादेव मुंडे प्रकरणाचा तपास थांबवला; विष प्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा सनसनाटी आरोप, वाल्मिक कराडच्या चौकशीची मागणी https://tinyurl.com/rxrn4t76 मुंबईत धक्कादायक घटना, पाळणाघरातील लहान मुलींसोबत लैंगिक चाळे, चिमुकलीला मोबाईल देत विनयभंग; आरोपीला बेड्या https://tinyurl.com/ymcxyjmp
9. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद; पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात, मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक https://tinyurl.com/2fbtx7w6 मान्सूनची मराठवाड्यात विश्रांती, 10-12 दिवसांपासून पावसाचा खंड, पुढील 4 दिवसात हलक्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/5a2dajyv
10. भारताला मोठं यश, आकाश प्राइम एअर डिफेन्सची चाचणी यशस्वी, पाकिस्तान, चीनसह तुर्कीचं टेन्शन वाढणार
https://tinyurl.com/bdzj656j पाकिस्तानामधील बलुचिस्तानात सैनिकांचा मुडदा पडण्याची मालिका सुरुच; वरिष्ठ अधिकारी, मेजरसह 20 सैनिक ठार https://tinyurl.com/4shuz55v
*एबीपी माझा स्पेशल*
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेसह एकास जामीन; न्यायालयाकडून अटी व शर्ती
https://tinyurl.com/sr2pv3x2
सलमान खाननं विकलं वांद्र्यातील घर; किती कोटींची डील कन्फर्म?
https://tinyurl.com/bdf7nmj5
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *
























