ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा, तर उद्धव ठाकरेंचाही मराठीसाठी 7 जुलैला मोर्चा, दोन ऐवजी एकाच मोर्चासाठी मनसे नेत्यांची शिवसेनेसोबत चर्चा https://tinyurl.com/37mmj6ay इयत्ता पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा https://tinyurl.com/2wa2bsx7
2. हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा कलाकारांसह राजकीय नेत्यांनाही निर्वाणीचा इशारा; मोर्चात ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा! https://tinyurl.com/94tjjwau शाळेतील त्रिभाषा धोरणावरुन मंत्री दादा भुसे सरकारची भूमिका मांडायला 'शिवतीर्थ'वर गेले; राज ठाकरे म्हणाले, हिंदीसक्ती मला मान्य नाही https://tinyurl.com/5fx46x7e
3. हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूचं स्टेटमेंट चुकीचं नाही; शरद पवारांचं भाष्य, आधी त्यांच्याकडून विचारणा होऊ द्या, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही, मोर्चातील सहभागावर पवारांची भूमिका https://tinyurl.com/2jp4k9k6
4. मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा https://tinyurl.com/7u24wsrb देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली; शकतिपीठ महामार्गावरुन शरद पवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/mpjb35ut
5. मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल https://tinyurl.com/yec49d94 शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक, शक्तिपीठ महार्गावरुन शेट्टींचा हल्लाबोल, धाराशिवमध्ये मोजणी प्रक्रिया थांबवली https://tinyurl.com/mrx3nk5j
6. किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली; मंत्री महोदय ईडीतून सहीसलामत सुटले https://tinyurl.com/ymx5rhby पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापणार, 30 जून ते 18 जुलैपर्यंत अधिवेशन https://tinyurl.com/3ad8tem8
7. आमच्या वहिनीला भाजपने फोडलं, पश्चाताप होणार; जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा एल्गार https://tinyurl.com/482tu7be अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं https://tinyurl.com/2v4ufea8
8. दिवा विझल्यावर तेल टाकून फायदा नसतो; भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे ठाकरे गटात खळबळ, तर्कवितर्कांना उधाण
https://tinyurl.com/jrdr9ves भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का? https://tinyurl.com/yc876p99
9. सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी
https://tinyurl.com/dv3zuvh8 बीडमध्ये भीषण अपघात, दुचाकी हायवावर आदळली, हेल्मेटची क्लिप घुसून प्राध्यापकाचा मृत्यू https://tinyurl.com/bd9kmadp
10. राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज https://tinyurl.com/4vjh28zk मुंबईत वर्षातील सर्वात उंच भरती आज; दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा उसळल्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, पुढील 5 दिवस पालिकेकडून अलर्ट https://tinyurl.com/23eavppa
*एबीपी माझा स्पेशल*
इराणला धमकीवर धमकी, शक्तीशाली बॉम्बही टाकला अन् आता त्याच इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले इराणने युद्धात शौर्य दाखवले https://tinyurl.com/bdf45hrb
बँकेच्या खात्यात 10000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार,'या'बँकेचा खातेदारांसाठी नवा नियम, अन्यथा 500 रुपये दंड भरावा लागणार https://tinyurl.com/467dkjf4
महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप; तर आम्ही एक आठवड्यात चर्चेस तयार, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी https://tinyurl.com/ypjhhe7p
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*





















