ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शेतकरी भाजपात आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल; शेतकऱ्यांकडून कारखान्याला ऊस देताना टनामागे 15 रुपये घेण्यावरुन संताप https://tinyurl.com/c3tft52k पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s5797v5
2. ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा https://tinyurl.com/nhzcjpty सोलापूरमधील शेतकरी, पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून प्रत्येकाच्या खात्यात 10 हजार रुपये आणि धान्य मिळायला सुरुवात होईल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती https://tinyurl.com/4d3jshvy
3. ओबीसी समाजाच्या मागण्यासांठी मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी 4 ऑक्टोबरला राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली https://tinyurl.com/3rru3e5n कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन, तलवारीचं पूजन https://tinyurl.com/3htywhke
4. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक https://tinyurl.com/y8k4ztj7 एसटी बसची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानंतर परिवहनमंत्र्यांचे आदेश https://tinyurl.com/34kawhp6
5. एकनाथ खडसेंच्या जावयावरील सर्वात मोठा कलंक फॉरेन्सिकने पुसला; प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा अहवाल सादर https://tinyurl.com/mt7e35vf 'समृद्धी' महामार्गावर पंक्चर कारला आयशर ट्रकने उडवलं; मदतीसाठी गेलेल्या शेतकऱ्यासह कार चालकाचा जागीच अंत https://tinyurl.com/urszrtmc
6. पुण्यातील गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याविषयी धक्कादायक माहिती; बलात्कार प्रकरणात होता अटकेत https://tinyurl.com/47xs3k8s निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात भाजपचे चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का आहेत? शिंदे गटाच्या रविंद्र धंगेकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/3s68n82b
7. बोगस IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जामीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट https://tinyurl.com/44xcd2nu यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; मोहित अग्रवाल देशात पहिला, IES अन् ISS पदांसाठीची गुणवत्ता यादी जाहीर https://tinyurl.com/3yt8j889
8. मीरा रोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकल्याचा आरोप, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त https://tinyurl.com/y79eyxr8 'मोहसिन' नाव हे सोपं टार्गेट, मी जर गरबा खेळावर अंडी फेकली असतील तर मला फाशी द्या; मीरा रोडमधील घटनेवर मोहसिन खानने सागितलं नेमकं काय घडलं https://tinyurl.com/3xk93c3c
9. घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेने दोरीने पाय बांधून चादरीत गुंडाळलं, राजस्थानच्या उदयपूरमधील VIDEO व्हायरल https://tinyurl.com/yc382y2e उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन https://tinyurl.com/m9bbmxfa
10. भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, PCB ची पाकिस्तानी खेळाडूंना मोठी शिक्षा; विदेशात टी-20 लीग खेळण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई https://tinyurl.com/bdc64ncm आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; आशिया चषकातील पारितोषिक वितरणावरुन मोहसीन नक्वीने BCCI कडे मागितली माफी, म्हणाले, क्रिकेटला मोठं करु, जे झालं ते व्हायला नको होतं https://tinyurl.com/mt8jxax9
*एबीपी माझा स्पेशल*
म्हाडा लॉटरीतील घर पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकण्याबाबतचे वृत्त निराधार; म्हाडाचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/27bhk38v
पैठणच्या शेतकऱ्याने KBC मध्ये एकही लाईफलाईन न वापरता 50 लाख जिंकले, 1 कोटीचा प्रश्न सोडला, उत्तर तुम्हाला माहितीय? https://tinyurl.com/4z879har
BLOG : बहिणाबाईंच्या ओव्यांमधून शिकवलेलं महान तत्त्वज्ञान https://tinyurl.com/y858drvy
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























