एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2024 | रविवार

1. संकटात मी नवाब मलिकांसोबत होते, पण आज ते आमच्यासोबत नाहीत याचं दु:ख, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत https://tinyurl.com/yf9vhsfc  भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा, सुप्रिया सुळेंची टीका https://tinyurl.com/bdfk3y2s  निव्वळ पंधराशे रुपयात महिलांची मते विकत घेण्याचा सरकारचा कार्यक्रम; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात https://tinyurl.com/28jk5xw8 

2. जुन्नरमध्ये महायुतीत मिठाचा खडा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले; भाजप नेत्या आशा बुचके म्हणाल्या,आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो https://tinyurl.com/2wuun989  काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, यातून भाजपला नेमका काय पुरुषार्थ साधायचाय? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल https://tinyurl.com/dbetv6uf  अजित पवारांना भाजपनं दाखवले काळे झेंडे, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी होणार, जनतेने तयार राहावं https://tinyurl.com/32t86s74 

3. महाविकास आघाडीत बिघाडी, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुहास बाबर यांना अपक्ष खासदार विशाल पाटलांचा जाहीर पाठिंबा https://tinyurl.com/mtym3ypd  पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; खासदार विशाल पाटलांचा भरसभेत शब्द https://tinyurl.com/366kf76w 

4. माझी कन्या विधानसभा लढायला तयार नाही, नाईलाजास्तव मलाच उभं राहावं लागेल, मंचरमधील जनसन्मान यात्रेत अजितदादांचे मंत्री दिलीप वळसे पाटलांचे वक्तव्य https://tinyurl.com/23mmbzdz  'रावेर लोकसभेत नवा उमेदवार दिला ही चूकच'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री सतीश पाटील  यांची कबुली https://tinyurl.com/yc4k8sx5  आई-बापानं जन्माला घातलं, उचलली जीभ लावली टाळ्याला; अजित पवार संजय राऊतांवर कडाडले https://tinyurl.com/3vcp9arv 

5. आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षण मागावे का? शिवप्रतिष्ठाणच्या संभाजी भिंडेंचा सवाल https://tinyurl.com/2s3j395c  शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा https://tinyurl.com/yc4zvyz9  'UPSC ऐवजी RSS मधून भरती होत आहे, आरक्षण हिरावले जात आहे', राहुल गांधींचा सरकारवर आरोप https://tinyurl.com/yrh8v78z 

6. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंचे वक्तव्य https://tinyurl.com/58jkhs9v  मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमाला जात असतो, पण आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे, रामगिरी महाराजांबाबत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3vws79xd  मनोज जरांगेंकडं आता कोणी लक्ष देत नाही, नाशिकच्या रॅलीला केवळ 8 हजार लोकं; भुजबळांची बोचरी टीका https://tinyurl.com/5n6zt3ns 

7. लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  मागणी https://tinyurl.com/2d4rhmvf   लाडक्या बहिणींची बँकांत मोठी गर्दी, कर्मचाऱ्यांशी भांडण, बँक संघटनांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; सुरक्षा पुरवण्याची मागणी! https://tinyurl.com/37n22335  लाडक्या बहिणी योजनेला आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्कम देऊ, पण लाडका कॉन्ट्रॅक्टरबाबत कोण बोलत नाही; आदित्य ठाकरेंची खोचक टीका https://tinyurl.com/2cxnk3zv 

8. मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरला मारहाण; दारूच्या नशेत असलेल्या रुग्णाचं गैरवर्तन, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल https://tinyurl.com/4wuvy5pv  युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा जोरदार झटका, न्यायाधीशांनी तातडीने रुग्णालयात केलं दाखल, उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/2z23avb8  धक्कादायक! आंबा घाटात आढळले दोन मृतदेह, पोलिसांकडून तपास चालू! https://tinyurl.com/3c5hs5fh 

9. विठ्ठलभक्तांसाठी मोठी खुशखबर! भाविकांना आषाढीतही मिळणार केवळ 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर https://tinyurl.com/yv3nzf7h 

10. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची मोठी घोषणा, क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक; म्हणाला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल झाल्यापासून मी सतत गोलंदाजी करतोय, शरीर पुन्हा सावरता येईल https://tinyurl.com/wu9epbxj  ICC ची घोषणा! U-19 महिला टी-20 वर्ल्ड कपचे शेड्यूल जाहीर, एका दिवशी 6-6 सामने! टीम इंडिया कधी अन् कोणाशी भिडणार जाणून घ्या एका क्लिकवर  https://tinyurl.com/bdh2nthd 

एबीपी माझा विशेष

आता सरकारी शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 500 पेक्षा जास्त जागांसाठी होतेय भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा? https://tinyurl.com/3z3usywp 

सोमेश्वर कारखान्याचा विक्रम, शेतकऱ्यांना विक्रमी दर देणारा राज्यातील पहिला साखर कारखाना, नेमका किती दिला दर? https://tinyurl.com/k772zbju 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget